आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनची ही व्यक्ती ५ रुपयांच्या बिअर कॅनपासून खेळणी बनवून ५ हजार रुपयांत विकते

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - बऱ्याच जणांना विविध प्रकारचे छंद असतात. या छंदाचे व्यवसायात रूपांतर करणारे कमी असतात.चीनच्या हेनान प्रांतातील ल्युओनिंग शहरातला दाई चेंगलिन शेतकरी काेल्ड्रिंक, बिअर आणि विविध पेयांच्या रिकाम्या कॅनपासून सुंदर खेळणी करतात. चेंगलिन ५ रुपयांत कॅन खरेदी करतात. त्यापासून खेळणी बनवून ५ हजार रुपयांत विकतात. त्यांनी गेल्या काही वर्षांत माेटार आणि विमानांच्या ८हजार पेक्षा जास्त प्रतिकृती बनवल्या आहेत.