आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिरंजीवी यांचा आगामी चित्रपट 'सई रा नरसिम्हा रेड्डी' चा टीजर झाला रिलीज, दमदार आहे अॅक्शन आणि कथा  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : साउथचे मेगास्टार चिरंजीवी यांचा आगामी चित्रपट 'सई रा नरसिम्हा रेड्डी' चा टीजर काल रिलीज झाला. टीजरवरून चित्रपटाची कथा आणि अॅक्शन खूप दमदार असेल असे दिसते आहे. तसेच चित्रपटातील ग्राफिक्सही खूप दमदार दिसत आहे. चित्रपटात बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन हेदेखील गेस्ट रोलमध्ये दिसणार आहेत. ही कथा स्वातंत्र्य सेनानीच्या खऱ्या आयुष्यावर आधारित आहे. हा चित्रपट 2 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. टीजर पाहिल्यानंतर सर्वांचीच उत्सूकता आता वाढली आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...