आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Chopra Sisters To Be The Voice Of 'Frozen' Sisters, Hindi Version Of 'Frozen 2' To Be Released On November 22

'फ्रोजन' सिस्टर्सचा आवाज बनणार चोप्रा सिस्टर्स, 22 नोव्हेंबरला रिलीज होईल 'फ्रोजन-2' चे हिंदी व्हर्जन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : प्रियांका चोप्रा आणि परिणीती चोप्रा हॉलिवूड चित्रपट 'फ्रोजन-2' च्या हिंदी व्हर्जनला आपला आवाज देत आहेत. प्रियांकाने याची माहिती आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून दिली आहे. परिणीती चित्रपटात अॅना या पात्राला आवाज देणार आहे तर प्रियांका एल्सा या पात्राला आवाज देत आहे. 'फ्रोजन-2' हिंदीमध्ये 22 नोव्हेंबरला रिलीज होईल.  

ही आहे प्रियांका चोप्राची इंस्टापोस्ट... 
प्रियांकाने लिहिले आहे, 'मिमी आणि टिशा आता एल्सा आणि अॅना आहेत. चोप्रा सिस्टर्स एकत्र येत आहेत डिस्नीच्या 'फ्रोजन 2' मध्ये. आता अंकही जात वाट पाहावी लागणार नाही आम्हाला पाहण्यासाठी.... म्हणजे आम्हाला ऐकण्यासाठी. आम्ही आणणार आहोत या अनोख्या आणि दमदार भूमिकांचे आयुष्य हिंदीमध्ये 'फ्रोजन-2' येत आहे 22 नोव्हेंबरला.  

बातम्या आणखी आहेत...