आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरिओग्राफर मित्राच्या बर्थ-डे पार्टीत जमले मराठी सेलेब्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः मराठीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर उमेश जाधव यांनी 23 नोव्हेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा केला. उमेश यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी त्यांच्या घरी जमले होते. दिग्दर्शक संजय जाधव,  सुशांत शेलार, प्रसाद ओक, रवी चौधरी आणि त्यांची पत्नी, अशोक शिंदे, अंकुश चौधरी, उपेंद्र लिमये या सेलिब्रिटींनी उमेश जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी हे सर्व सेलिब्रिटी मस्तीच्या मूडमध्ये दिसले. सर्वांनी एकत्र सेल्फीसुद्धा घेतला. उमेश जाधव मराठी फिल्म इंडस्ट्रीतील पडद्यामागील प्रसिद्ध चेहरा आहे. ते प्रसिद्ध कोरिओग्राफर आहेत. - Divya Marathi
एंटरटेन्मेंट डेस्कः मराठीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर उमेश जाधव यांनी 23 नोव्हेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा केला. उमेश यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी त्यांच्या घरी जमले होते. दिग्दर्शक संजय जाधव,  सुशांत शेलार, प्रसाद ओक, रवी चौधरी आणि त्यांची पत्नी, अशोक शिंदे, अंकुश चौधरी, उपेंद्र लिमये या सेलिब्रिटींनी उमेश जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी हे सर्व सेलिब्रिटी मस्तीच्या मूडमध्ये दिसले. सर्वांनी एकत्र सेल्फीसुद्धा घेतला. उमेश जाधव मराठी फिल्म इंडस्ट्रीतील पडद्यामागील प्रसिद्ध चेहरा आहे. ते प्रसिद्ध कोरिओग्राफर आहेत.