आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Christmas Celebration Around The World Know About Jesus Christ Birthplace History And Photos

संगमरवरीच्या फर्शीवर बनली आहे चांदीच्या धातुपासून बनलेली चांदणी, या जागेला मानतात येशूचे जन्मस्थान, आज कोणत्या परिस्थीतीत आहे ती जागा...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येरुशलम- 25 जगभरात येशु ख्रिस्ताच्या जन्मदिनी ख्रिसमसचा सन साजरा केला जातो. येशुंचा जन्म AD 1 मध्ये झाला असे मानतात. तेथूनच इंग्रजी कॅलेंडरची सुरूवात मानली जाते. येशु म्हणजेच ईसा मसीचा जन्म फलस्तीनच्या बेथलहम शहराच झाला आहे. इसाई लोकांसाठी त्याला सगळ्यात प्रवित्र जागा मानतात. जेथे येशुचा जन्म झाला त्याला चर्च ऑफ नेटिविटी म्हणले जाते. ही जागा इजरायलची राजधानी येरुशलमपासून 10 किलोमीटर दूर सेंट्रल वेस्ट बँक मध्ये आहे. हा जागा जगातील सगळ्यात जून्या ईसाइ लोकांची जागा आहे.

 

काय आहे चर्च ऑफ नेटिविटी?
- हे चर्च खुप सुंदर आहे. याची स्थापना सन् 339 मध्ये केली गेली आहे. नंतर त्याला नष्ट केले गेले. पण त्यानंतरच्या काळात तिथे आधीपेक्षा जास्त मोठे चर्च बांधण्यात आले. 
- चर्चमध्ये एका ठिकाणी संगमरवरीच्या फर्शीवर चांदीच्या धातुपासून बनलेली चांदणी आहे. त्यात 14 गोल आकृत्या आहेत. असे मानले जाते की, याच ठिकणी येशुचा जन्म झाला आहे. 
- याच शहरात येशु आणि मदर मेरीबद्द्ल एक खास जागा मिल्क ग्रोटो आहे. लोक मानतात की, ही तिच जागा आहे जिथे मदर मेरीने येशुला हिरोडच्या सैनिकांपासून लपवले होते आणि आपले दुध पाजले होते.


जन्माबद्दल धार्मिक मान्यता
धार्मिकदृ्ष्ट्या विचार केला तर येशुच्या जन्माबद्दल चार सिद्धांत आहेत.

 

'ल्यूक अॅक्ट'
पहिला सिद्धात म्हणजेच 'ल्यूक अॅक्ट'नुसार, येशूचे कुटुंब नाजरथ शहरात राहत होते, जे लांबचाच प्रवास करत बेथलहमला आले होते. इथेच येशुचा जन्म झाला. स्वरगातील परींनी त्यांना मसीहा संबोंधले, त्यानंतर ग्वालोंचा समुह त्यांच्या प्रार्थनेसाठी गेले.

 

'मॅथ्यू अॅक्ट'
- दुसरा सिद्धांत म्हणजेच 'मॅथ्यू अॅक्ट'नुसार, येशुचा जन्म बेथलहममध्ये झाला. त्यांच्या जन्मानंतर तेथूल राजा हिरोडने बेथलहममध्ये दोन वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना मारण्याचा आदेश दिला त्यानंतर येशुचा जन्म मिस्रला गेले. काही काळानंतर ते नाजरथमध्ये राहु लागले. 


- पण आधुनिक युग त्यांच्या जन्माबद्दल ठामपणे विश्वास ठेवत नाहीत. 'गॉस्पेल ऑफ मार्क' आणि 'गॉस्पेल ऑफ जॉन' यांनी त्यांच्या जन्माचा उल्लेख केलेला नाहीये पण त्यांच्या जन्माचा संबंध नाजरथसोबत सांगितला आहे.

 

ख्रिसमस सेलिब्रेशन
पश्चिमी देशातील चर्चमध्ये ख्रिसमसचे सेलिब्रेशन 30 नोव्हेंबरपासून सुरू केले जाते, आणि ते 25 डिसेंबरपर्यंत चालते. पुर्वेकडील देशात ख्रिसमचे सेलिब्रेशन 40 दिवस चालते. ग्रीक आणि सीरिया ऑर्थोडॉक्स (रूढ़िवादी) 25 नंतर ठिक 12 दिवसानंतर म्हणजेच 6 जानेवारीला ख्रिसमस सेलिब्रेशन साजरी करतात. अर्मेनियम ऑर्थोडॉक्स लोक ख्रिसमसचे सेनिब्रेशन 19 जानेवारीला करतात.

 

पुढील स्लाइडवर पाहा चर्चे फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...