आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगभरात उत्साहात साजरा केला जातोय नाताळ, हे फोटो पाहून तुमचा आनंद होईल द्विगुणीत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांता क्लॉज आपल्याला भेट देण्यास तयार आहे. कारण नाताळ सण आला आहे. नाताळ हा सण जगभरात अतिशय उत्साहात साजरा केला जातो. ख्रिश्चन धर्मात या सणाला खूप महत्व आहे. या दिवशी येशू ख्रिस्तांचा जन्म झाला होता. दरवर्षी 25 डिसेंबरला या सणाचा उत्साह पाहायला मिळतो. नाताळमुळे जगभरात सर्व ख्रिस्ती बांधवांसहज सर्वांमध्येच उत्साहाचे वातावरण आहे. आज आम्ही तुम्हाला जगभरातील ख्रिसमस सेलिब्रेशनचे काही खास फोटोज दाखवणार आहोत...

 

 

 

बातम्या आणखी आहेत...