आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅपल मॅकबुकसारखा टॅब्लेट...लॅपटॉपचेही करतो काम, विंडोज अन् Android OS दोन्हींवर चालतो; किंमत ऐकून व्हाल चकित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क- चायनीज कंपनी Chuwi ने एक असा टॅबलेट लाँच केले आहे, जो दोन ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो. म्हणजे जर तुम्हाला याला लॅपटॉपसारखे वापरायचे असेल तर विंडोज 10 वर आणि टॅब्लेटप्रमाणे वापरायचे असेल अँड्रॉइड ओएसवर चालतो. फक्त 14,000 हजार किमतीचा हा टॅब्लेट CHUWI Hi10 Pro आहे. दिसायला अॅपल मॅकबुकसारखा दिसतो. यात 4GB रॅम आणि 65GB मेमरी आहे. 10.1 इंचाच्या मोठ्या स्क्रीनसोबतच 6500mAh कॅपेसिटीची पॅावरफुल बॅटरी यात दिली आहे. या टॅब्लेटमध्ये मॅग्नेटिक की-बोर्ड आणि स्टायलस पेन सपोर्ट देण्यात आला आहे. याची जाडी फक्त 8.5 mm आहे. या टॅब्लेटला banggood, amazon, chuwiच्या वेबसाइटवरून खरेदी करू शकता. याचे बाकी सगळे फीचर पाहा व्हिडीओमध्ये...

 

बातम्या आणखी आहेत...