Home | Business | Industries | coal-india-biggest-public-sector-company

कोल इंडियाची ओएनजीसीवर मात

बिझीनेस ब्यूरो | Update - May 19, 2011, 05:28 PM IST

कोल इंडिया ही शासकीय कंपनी देशातील सर्वात मोठी शासकीय कंपनी झाली आहे.

  • coal-india-biggest-public-sector-company

    कोल इंडिया ही शासकीय कंपनी देशातील सर्वात मोठी शासकीय कंपनी झाली आहे. पब्लिक इश्यू जाहीर करण्यासह कंपनीने उचलेले प्रत्येक पाऊल अचूक ठरल्याने तिला हा बहुमान मिळाला आहे.

    कोल इंडियाच्या बाजारातील भांडवलाच्या दृष्टीने ती भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी होत असताना तिने भांडवलाच्या दृष्टीने आेएनजीसीची मक्तेदारी मोडून काढली. ओएनजीसीचा बाजारातील वाटा 2,41,222 कोटी असून कोल इंडियाच्या भांडवलाचा बाजारातील नुकताच जाहीर झालेला वाटा 2,51,170 कोटी रूपये आहे.

    रिलायन्सनंतर कोल इंडिया ही दुस:या क्रमांकावर आहे. रिलायन्सचे बाजारातील भांडवल 3,03,519 कोटी रुपये आहे.

Trending