​कॉलेज स्टुडंट्सने काढले / ​कॉलेज स्टुडंट्सने काढले असे-असे Photos, हे आहे त्यामागचे कारण

Nov 08,2018 12:00:00 AM IST

स्कॉटलँडमधील एका कॉलेज स्टुडंट्सच्या ग्रुपने एक अनोखे फोटोशूट केले होते. जे मोठ्या प्रमाणात इंटरनेटवर व्हायरल झाले. या विद्यार्थ्यांनी स्कॉटलँडच्या सुंदर-सुंदर लोकशन्सवर न्यूड पोज देऊन फोटोग्राफी केली. हे फोटो कॉलेजच्या 2018 या वर्षाच्या कॅलेंडरसाठी वापरले गेले आहेत.


हे आहे कारण
- कॉलेजच्या म्हणण्यानुसार त्यांच्या कॉलेजचे विद्यार्थी एक चॅरिटी प्रोग्राम करतात. त्यासाठी हे कॅलेंडर तयार करण्यात आले आहे. या वर्षी ते पब्लिश झाले.
- कॅलेंडर विक्रीतून जमा होणारा पैसा विद्यार्थी All4Paws या संस्थेला देणार आहेत. हा सर्व निधी प्राण्यांच्या संगोपनासाठी त्यांच्या देखभालीसाठी खर्च केला जाणार आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा पूर्ण फोटोशूट..

X