आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिल-गिन्नी/ कपिल शर्माने इंस्टाग्रामवर शेअर केला लग्नाचा अनसीन व्हिडिओ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्कः प्रसिद्ध विनोदवीर कपिल शर्मा 12 डिसेंबर रोजी गर्लफ्रेंड गिन्नी चतरथसोबत विवाहबंधनात अडकला. मोजक्याच मित्रपरिवाराच्या उपस्थितीत जालंधरमध्ये हा विवाहसोहळा संपन्न झाला. त्यानंतर आठवड्याभरानं कपिलनं आपल्या विवाहसोहळ्यातील काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचा छोटासा व्हिडिओ शेअर करत त्यांने चाहत्यांना खास भेटही दिली आहे. विशेष म्हणजे कपिलने 13 डिसेंबर रोजी स्वत:च्या युट्यूब चॅनेलवरून आपल्या लग्नाचा व्हिडिओ लाइव्ह केलाही केला होता. काही दिवसांपूर्वी कपिलने बॉलिवूडकरांसाठी रिसेप्शन पार्टीचे आयोजनही केले होते. या पार्टीत दीपिका, रणवीर, अनिल कपूरसारख्या अनेक कलाकार मंडळींनी उपस्थिती लावली होती.

 

 

बातम्या आणखी आहेत...