आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Comment On Political Leaders Ignorance Towards Drought

मिरचीः हेटाळणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेत्यांच्या तोंडात
अपमानाची भाषा
कशी करावी त्यांच्याकडून
सन्मानाची आशा !
दुष्काळग्रस्त जनतेची
उडविली जाते खिल्ली
भाषणामधली भाषा
शिवराळ असते हल्ली !!
जबाबदारीचं भान
नेत्यांनी पाळले पाहिजे
उपहास करणारे भाषण
श्रोत्यांनीच टाळले पाहिजे !!!