Home | Divya Marathi Special | commerce-exam-vishnu-jangid-topper-in-jaipur

कॉमर्समध्ये बारा वर्षांचा रेकॉर्डब्रेक!

दिव्य मराठी न्यूज नेटवर्क | Update - May 25, 2011, 12:21 PM IST

जयपूर - राजस्थानच्या बारावी कॉमर्स परीक्षेत तब्बल बारा वर्षांचा रेकॉर्डब्रेक करत विष्णू जांगिड हा विद्यार्थी पहिला आला आहे.

  • commerce-exam-vishnu-jangid-topper-in-jaipur

    जयपूर - राजस्थानच्या बारावी कॉमर्स परीक्षेत तब्बल बारा वर्षांचा रेकॉर्डब्रेक करत विष्णू जांगिड हा विद्यार्थी पहिला आला आहे. बारा वर्षांत पहिल्यांदाच ६५0 पैकी ६२३ गुण मिळवणारा विष्णू हा यशस्वी विद्यार्थी ठरला आहे. मागील १२ वर्षांमध्ये ५ विद्याथ्र्यांनी ६ किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवले. विष्णूला कमर्शियल मॅथ्समध्ये १५ पैकी १५ , अकाऊंटंसीमध्ये १४९ आणि बिझनेस मॅनेजमेंटमध्ये १३६ गुण तर हिंदीत १ पैकी ९३ आणि इंग्रजीमध्ये ९५ गुण मिळाले आहेत. एवढे गुण मिळण्यामागे सत्रांक गुणपद्धती कारण असण्याची शक्यता आहे. जेव्हापासून सत्रांक १ एेवजी २ टक्के झाले आहेत. तेव्हापासून प्राप्त गुणांमध्ये वाढ झाली आहे. याआधी २९ साली जितेंद्र शर्मा या विद्याथ्र्याने ६२१ गुण मिळवले आहेत.

Trending