आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Confirm : Kapil Sharma's Wife Ginni Chatrath Is Pregnant, There Baby Might Come In December

कन्फर्म : प्रेग्नन्ट आहे कपिल शर्माची पत्नी गिन्नी चतरथ, डिसेंबरमध्ये येणार आहे चिमुकला पाहुणा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : मागील अनेक दिवसांपासून कपिल शर्मा लवकरच पिता बनणार असल्याच्या बातम्या चर्चेत होत्या. पण आता मात्र ही बातमी पक्की झाली आहे की, 5 महिन्यांनंतर कपिल पिता बनणार आहे. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, कपिल आणि गिन्नी चतरथ डिसेंबरमध्ये आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहे. कपिल आणि गिन्नीने बाळाच्या वेलकमसाठी तयारी सुरु केली आहे. 

 

कुटुंबियांनी बातमी केली कन्फर्म... 
कपिलचे कुटुंबीय आणि क्लोज फ्रेंड्सनेदेखिल्या बातमीचे कन्फर्मेशन मुंबई मिररला दिले आहे. कपिलच्या जवळच्या सूत्रानुसार, लग्नाच्या काहीच दिवसांनंतर कपल फॅन्सला गुड न्यूज देण्यासाठी तयार आहे. कपिल सध्या आपला कॉमेडी शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पण आता त्याने आपले शूटिंग शेडेयूल बदलले आहे जेणेकरून त्याला पत्नीसोबत जास्तवेळ घालवता येईल.  

 

लंडन बुक ऑफ रेकॉर्डने दिला कपिलला अवॉर्ड...  
कपिलचे कोस्टारदेखील पूर्णपणे प्रयत्न करत आहेत की, त्याला लवकरात लवकर शोमधून घरी जात यावे. कपिलचा शो सध्या टीआरपीच्या टॉपवर आहे. काही दिवसांपूर्वी त्याला सर्वात जास्तपहिला जाणारा स्टॅन्ड-अप कॉमेडियनचा अवॉर्ड दिला गेला आहे. हा अवॉर्ड त्याला लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डकडून मिळाला आहे.  

 

गिन्नी चतरथची इंस्टाग्राम पोस्ट... 

बातम्या आणखी आहेत...