आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेस आमदाराने विधानसभा अध्यक्षांना दिली 'फ्लाइंग किस', म्हणाले- 'प्रश्न विचारू दिल्याबद्दल धन्यवाद...'  

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अध्यक्षांना अपमानित करण्याचा माझा हेतू नव्हता, बाहिनीपती यांची स्पष्टीकरण

भुवनेश्वर(ओडिश)- ओडिशा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 13 नोव्हेंबरपासून सुरू आहे. काँग्रेस आमदार ताराप्रसाद बाहिनिपति यांनी मंगळवारी प्रश्नि विचारू दिल्याबद्दल विधानसभा अध्यक्ष एसएन पात्रो यांच्या दिशेने 'फ्लाइंग किस' दिली. त्यांच्या या कृत्यामुळे सर्व संसदेतील सर्वजण हसू लागले. तसेच, याबद्दल काही आमदारांनी टीकाही केली. 
विधानसभेतून बाहेर येताच बाहिनीपति म्हणाले की, "माझा अध्यक्षांना अपमानित करण्याचा हेतू नव्हता. मी फक्त धन्यवाद देण्यासाठी फ्लाइंग किस दिली. अध्यक्षांनी माझ्या मागसलेलेया विधानसभा मतदारसंघाबद्दल चिंता व्यक्त केली. फ्लाइंग किस त्याबद्दलच धन्यवाद म्हणून दिली."