आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसने जाहीर केली 19 उमेदवारांची चौथी यादी, आतापर्यंत एकूण 140 उमेदवार जाहीर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- काँग्रेसने उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या या यादीत 19 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आशिष देशमुख यांना उमेदवारी दिली आहे.

काँग्रेसची चौथी यादी

काँग्रेसच्या पहिल्या यादीत 51, दुसऱ्या यादीत 52, तिसऱ्या यादीत 20 आणि चौथ्या यादीत 19 असे एकूण 140 उमेदवार जाहीर केले आहेत. महत्वाची बाब म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीत 125-125 आणि मित्रपक्ष 38 असा फॉर्म्युला ठरला होता, पण काँग्रेसने अनेक जागांवर आपले उमेदवार जाहीर केले. त्यामुळे, अखेर आघाडीचा खरा फॉर्म्यूला काय हे स्पष्ट होत नाहीये.

बातम्या आणखी आहेत...