Home | National | Other State | Congress leader, M T B Nagaraj performs Nagin dance

मतदारांना आकर्षित करण्यासाठी मंत्र्यानी केला ‘नागिन डांस...’

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 11, 2019, 11:36 AM IST

मत मागण्यासाठी गेलेल्या मंत्र्यांचा 'नागिन डांस' झाला व्हायरल

  • Congress leader, M T B Nagaraj performs Nagin dance
    नॅशनल डेस्क- बंगळुरूत मतदारांना आकर्षित करण्यासाठी कर्नाटकचे गृहनिर्माण मंत्री एम.टी.बी. नागराज यांनी चक्क ‘नागिन डांस' केलाय. नागराज आपल्या समर्थकांसोबत होसकोटेच्या काटीगेनहल्ली गावात काँग्रेस उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोइली यांच्यासाठी मत मागण्यासाठी गेले होते. वीरप्पा मोइली चिकबल्लापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मंत्र्यासोबत जात असलेल्या बँडने लोकप्रिय ‘नागिन’ धुन वाजवणे सुरू केले. ते ऐकून एम.टी.बी. नागराज हे स्वत:ला थांबवू शकने नाही आणि त्यांनी त्या धुनवर नागिन डांस करणे सुरू केले. त्यांचा हा डांस सध्या खूप व्हायर होत आहे. वरील व्हिडिओत पाहा त्यांच्या नागित डांस.

Trending