आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले शिवसेना आता \'धंधेवाली\' सेना बनली आहे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत दोव दिवसाच्या अयोध्या दौऱ्यासाठी शनिवारी मुंबईमधून विशेष विमानाने निघाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या यात्रेवर काँग्रेस आमदार असलम शेख यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, 'शिवसेना आता बाळासाहेबांची सेना राहिली नसून धंदेवाली सेना झाली आहे.'


या आमदाराने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत म्हटले की, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला धंदेवाली सेना बनवले आहे. मढ येथील भाटी गावात कोळी समाजाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या असलम शेख यांनी पत्रकारांनी राम मंदिराविषयी विचारलेल्या प्रश्नावर असे उत्तर दिले.

 

शेख यांनी सी ग्रेड चित्रपटात केले आहे काम - काँग्रेस आमदार असलम शेख यांनी सी ग्रेड चित्रपट 'धंधेवाली'मध्ये काम केलेले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...