आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसच्या पहिल्या यादीत नाना पटाेले, सुशीलकुमार शिंदे, मिलिंद देवरांचा समावेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लाेकसभेसाठी काँग्रेसने बुधवारी महाराष्ट्रातील ५ उमेदवार जाहीर केले. नागपूरमधून नाना पटाेले, गडचिराेली- चिमूरमधून डाॅ. नामदेव उसेंडी, उ. मध्य मुंबई- प्रिया दत्त, द.मुंबई- मिलिंद देवरा, साेलापूर (राखीव)- सुशीलकुमार शिंदे यांचा यात समावेश आहे. 


भाजपमधून राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये आलेले पटाेले नागपूर मतदारसंघात नितीन गडकरी यांच्याशी लढत देतील. तसेच अंतर्गत गटबाजीमुळे नाराज प्रिया दत्त व देवरा यांचाही राहुल यांनी पहिल्या यादीत समावेश केला आहे.

बातम्या आणखी आहेत...