आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्राफिक पोलिसाने हवालदारासोबत केले असे काही; पाहुन सगळ्यांनाच बसला हादरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॅशनल डेस्क- चेन्नईमध्ये एका ट्राफीक इन्स्पेक्टरने एका कॉन्स्टेबलला चालत्या बाईकवरुन धक्का देत खाली पाडल्याची घटना घडली आहे. वेग कमी असल्यामुळे सुदैवाने बाईक मिनी ट्रकखाली जाण्यापासून वाचली. अपघातात कॉन्स्टेबलला दुखापत झाली नाही. रस्त्याच्या बाजुला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या दुर्घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला. स्थानिक प्रशासनाने बाईक स्वार कॉन्स्टेबलला बाईक न थांबवल्यामुळे निलंबित केले असून ट्राफिक इंस्पेक्टरला मुख्यालयात हजर केले आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल होत आहे.

 

बातम्या आणखी आहेत...