आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक वर्षांपासून घराच्या मागे पडलेला होता लंच बॉक्स, उघडल्यालर हैरान झाले कपल...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


स्पेशल डेस्क- या व्याक्तीने सोशल मिडियावर त्याच्या आयुष्यात घडलेली घटना शेअर केली आहे. रेडिटवर Branik12 नावाच्या आयडीवरून अनेक फोटो शेअर झाले जे सगळी गोष्ट सांगतात. काही वर्षापूर्वी त्या व्यक्तीने एक जुने घर खरेदी केलेत. बायकोसोबत त्या घरात राहायला जाण्याआधी त्याने घराची डागडुजी करून घेत असताना घराच्या बेसमेंटमध्ये काम त्यांना असे काही मिळाले ज्याचा कोणीच विचार केला नव्हता. बेसमेंटचे सीलिंग ठिक करत असताना त्यांना एक लंच बॉक्स मिळाला. पहिले तर त्यांनी त्याला भंगार समजून फेकून दिले, पण जेव्हा त्यांनी त्याला उघडले तेव्हा त्यांचे नशीब बदलून गेले.


त्यात होते जुने वर्तमानपत्रे आणि...
जेव्हा त्यांनी लंच बॉक्स उघडला तेव्हा त्यात काही जुने वर्तमानपत्रे होती, ते 1951 चे होते. त्यांना वाटले की, छंद म्हणून हे वर्तमानपत्रे जमा केलेली असावीत. पण त्यांनी त्यातले वर्तमानपत्रे बाजूला काढली तर त्यात त्यांना काही पॅकेट मिळाले. त्यात त्यांना अमेरीकन डॉलर मिळाले. त्यांना विश्वास बसत नव्हता की, ते पैसे त्यांचे आहेत. त्यांनी ती रक्कम मोजल्यावर कळाले की, ते 15 लाख रूपये आहेत.


इंटरनेटवर अपलोड केली स्टोरी 
या कपलने पूर्ण घटनेचे फोटोज इंटरनेटवर शेअर केले. लोकही हे पाहून हैरान झाले.

पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा त्या बॉक्सचे काही फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...