आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर खालापूरजवळ ट्रकवर आदळली कार, तरुण-तरुणीचा जागेवरच मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खालापूरजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर पुण्याहून मुंबईकडे जाणारी कार आदळली.

पुणे- मुंबई एक्स्प्रेस हायवेवर उभ्या ट्रकवर कार आदळून झालेल्या भीषण अपघातात तरुण-तरुणीचा जागेवरच मृत्यू झाला. कारचा चक्काचूर झाला आहे.  सोमवारी सकाळी खालापूरजवळ हा अपघात झाला.

 

कारचा पत्रा कापूण बाहेर काढले मृतदेह..

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खालापूरजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर पुण्याहून मुंबईकडे जाणारी कार आदळली. कारचा चक्काचूर झाला आहे. कारचा पत्रा कापूण मृतदेह बाहेर काढण्यात आले. अद्याप मृतांची ओळख पटली नाही.

बातम्या आणखी आहेत...