आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Couple Married At 37,000 Feet In The Air, Between Australia And New Zealand Flight

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

37 हजार फुट उंचीवरील विमाना जोडप्याने केले लग्न, विमान कंपनीने केली सर्व व्यवस्था

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्व प्रवाशांना लग्नाची माहिती प्रवास सुरू होण्यापूर्वी ईमेलद्वारे दिली होती

मेलबर्न- विमानात 37 हजार फुटांच्या उंचीवर एका जोडप्याने लग्न केल्याची घटना समोर आली आङे. न्यूजीलँडची महिला आणि ऑस्ट्रेलियातील परुषाने सिडनी-ऑकलँड कमर्शियल जेटस्टार फ्लाइट 201 मध्ये लग्न केलं. या लग्नात विमानातील सर्व प्रवाशी वराती होते. एअरलाइनने या लग्नासाठी त्या जोडप्याकडून एकही रुपया घेतला नाही, उलट त्यांना या लग्नासाठी संपूर्ण मदत केली. सिडनीवरुन टेक ऑफ होताच जोडप्याने एकमेंकांना प्रपोज केले. त्यानंतर विमान अर्थ्या रस्त्यात असताना त्या दोघांनी लग्न केले.

हा सर्वात सुखद अनुभन- कॅथी
 
लग्नानंतर वधू कॅथीने सांगितले की, "हा आयुष्यातील सर्वात सुखद अनुभव होता. आयुष्यभर हा अनुभव लक्षात राहीले. आमची ओळख 20011 मध्ये कॉम्प्यूटर गेम खेळताना झाली. दोन वर्षानंतर सिडनी एअरपोर्टवर डेव्हिडची भेट झाली. आम्हाला आमचे लग्न आयुष्यभर लक्षात राहील असेल करायचे होते. त्यामुळे आम्ही आमची कल्पना जेटच्या फेसबूक पेजवर पोल्ट केली. त्यानंतर जेटस्टार कंपनीने आमची विनंती स्विकारली आणि आम्हाला मदत केली.