Home | Khabrein Jara Hat Ke | Couple take the pregnant pit bull home and care for her

कुत्र्याला शेल्टर होममधून घेऊन येणार होते घरी, पण त्याचा अल्ट्रासाउंड रिपोर्ट पाहून बसला Shock

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 03:41 PM IST

घरी आणल्यानंतर तेच घडले ज्याची त्यांना भीती होती.

 • Couple take the pregnant pit bull home and care for her

  ओहियो- ही कथा आहे अमेरिकेतील एका जोडप्याची आणि त्यांच्या पिटबूल जातीच्या कुत्र्याची. या जोडप्याने घरी अनेक कुत्र्यांना आश्रय दिला. तेव्हाच ते एका गर्भवती कुत्रीलाही मदत करणार होते. पण जेव्हा तिचे अल्ट्रासाऊंड केले तेव्हा तिला घरी आणावे की नाही असा प्रश्न त्यांना पडला. कारण तिच्या पोटामध्ये 12 पिले होती. त्यांना सांभाळणे या दोघांना शक्य नव्हते. पण तिची प्रकृती पाहून त्यांनी तिला घरी घेवून जाण्याचा निर्णय घेतला. घरी आणल्यानंतर काही तासांतच तिने पिलांना जन्म दिला.

  स्टोरी नावाच्या कुत्र्याच्या प्रेमात पडले

  - जवळपास 2 वर्षांपूर्वी या जोडप्याने स्टोरी या कुत्रीची मदत करण्याचा विचार केला. तेव्हा ती गर्भवती होती.

  - त्यांना पाहताच स्टोरी आवडली. ते तिला घरी घेऊन आले. पण अल्ट्रा साऊंडमध्ये तिच्या पोटात 12 पिले असल्याचे समजले. त्यांना वाढवायचे कसे हा प्रश्न त्यांना होता. पण तरीही तिची प्रकृती पाहून ते स्टोरीला घरी घेऊन गेले. काही तासांत तिने पिलांना जन्म दिला.
  - यानंतर स्टोरी त्यांच्या घरातलीच एक सदस्य बनली. त्यांनीही तिची आणि तिच्या पिलांची देखील त्यांनी काळजी घेतली.

 • Couple take the pregnant pit bull home and care for her
 • Couple take the pregnant pit bull home and care for her

Trending