आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crazy People For Rahul Gandhi In Udaipur Rajasthan

PICS : 'आम आदमीचा हात' राहूल गांधीला साथ? बघा कार्यकर्त्‍यांचे राहुल प्रेम...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उदयपूर - कॉंग्रेसचे राष्‍ट्रीय उपाध्‍यक्ष राहुल गांधी यांची गुरुवारी मेवाड मध्‍ये प्रचारसभा झाली. प्रचारसभेसाठी दुरवरुन कार्यकर्त्‍यांचा जत्‍था जमा झाला होता. मिळेल त्‍या वाहनाने, असेल्‍ा त्‍या परिस्थितीत लोक गांधी मैदानाकडे येत होते.

सभेच्‍या गर्दीची वेगवेगळी आकडेवारी
सभेसाठी जमलेल्‍या कार्यकर्त्‍यांच्‍या संख्‍येला घेऊन विविध आकडेवारी आली आहे. कॉंग्रेसने 50 हजार लोकसंख्‍या असल्‍याचा दावा केला तर गुप्‍तचर पोलिसांच्‍या सांगण्‍यावरुन 25 हजार आकडेवारी असल्‍याचे बोलले जात आहे.

पुढील स्‍लाइडवर पाहा, रंजक छायाचित्रे...