आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तानची मॅच आज, सोशल मीडियावर येत आहेत अशा मजेशीर कमेंट्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई - आशिया कपमधील पाचव्या मॅचमध्ये आज (बुधवार) भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असतील. या हाय व्होल्टेज मॅछपूर्वीच सोशल मीडियावर काही मजेशीर कमेंट्स येऊ लागल्या आहेत. सायंकाळी 5 वाजता दुबईमध्ये हा सामना खेळला जाईल. त्यापूर्वी स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यात भारताने हाँगकाँगचा 26 धावांनी पराभव केला.

 

8 वर्षांनंतर पहिल्यांदाच भारत सलग दोन दिवस दोन मॅच खेळत आहे. यापूर्वी 10 आणि 11 जानेवारी 2010 ला टीम इंडियाने श्रीलंका आणि बांगलादेशच्या विरोधात सलग दोन दिवस सामने खेळले होते. तर आशिया कप 2008 मध्येही भारताने 25 आणि 26 जूनला सलग दो दिवस हाँगकाँग आणि पाकिस्तान विरोधात दोन मॅच खेळल्या होत्या. त्या दोन्ही भारताचा विजय झाला होता. आजच्या मॅचच्या पार्श्वभूमीवर नेट यूझर्स मजेशीर कमेंट्स करत भारताच्या विजयाचा दावा करत आहेत. सोबतच पाक टीमची खिल्लीही उडवली जात आहे. 

 

Today Pakis will be like #INDvsPAK pic.twitter.com/Kwyk42bIvW

— Shivang (@ShivangTheDixit) September 19, 2018

When someone says I don't like India Vs Pakistan match .

Cricket fans be like :- #INDvsPAK #AsiaCup pic.twitter.com/dfjooizayj

— Parvesh verma (@parveshverma16) September 19, 2018

#INDvsPAK
If you want to become rich , then open TV stores in Pakistan today...😂😂😂 @Ateet_Sharma

— Sandeep Singh (@Sandeep_Sunger) September 19, 2018

#INDvsPAK#WednesdayWisdom
India and Pakistan fans right now. pic.twitter.com/zwsAz39Y1e

— JustInCase (@Anglo_Nomad) September 19, 2018

#INDvHK #INDvsPAK But not today aaj to Dangal hoga.... India India... pic.twitter.com/C76ao98OfT

— Ranjan Suman (@EeRajeevkumar) September 19, 2018

Twittertty is waiting for #INDvPAK match #AsiaCup2018 pic.twitter.com/0JCiMiiP0Z

— भाईसाहब (@Bhai_saheb) September 19, 2018

#INDvsPAK #AsiaCup2018 Fans are Waiting ... #INDvsPAK Match.. 😎 pic.twitter.com/ktCyEhvU5b

— Loveyouall_007 (@loveyouall_007) September 19, 2018

 

बातम्या आणखी आहेत...