आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'कॉफी विथ करण\'मध्ये महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; क्रिकेटपटू हार्दिक पंड्या, लोकेश राहुल निलंबित 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- एका टीव्ही शोत महिलांवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल क्रिकेटपटू हार्दिक पंड्या व लोकेश राहुल यांना या प्रकरणी चौकशी पूर्ण होईपर्यंत संघातून निलंबित केले आहे. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी ही माहिती दिली. त्यामुळे त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे मालिकेला मुकावे लागणार आहे.

 

'कॉफी विथ करण'मध्ये या दोघांची वक्तव्ये महिलांचा अवमान करणारी होती. शनिवारपासून सुरू होत असलेल्या वनडे मालिकेच्या संघातून हार्दिक व लोकेश यांना वगळण्यात आले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...