आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाला लाथा-बुक्क्यांनी मारत होती पब्लिक, मुलगी वारंवार हात जोडून सोडण्याची करत होती विनंती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलिगढ (उ. प्र.) - मुलीला भेटण्यासाठी गेलेल्या एका मुलाला लोकांनी खूप मारहाण केली. लोक त्याच्यावर छेडछाडीचा आरोप लावत होते परंतु त्याचवेळी मुलगी मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेले पोलीस मुलाला घेऊन गेले. मुलीच्या घरच्यांनी मुलाविरुद्ध तक्रार दाखर केली आहे.


- ही घटना दोन दिवसांपूर्वी देहली पोलीस स्टेशन परिसरात घडली. मुलगा हिंदू नाही आणि त्याच्यासोबत मुलगी फिरत असल्यामुळे लोकांच्या मनात राग होता.


- घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दोघांनाही देहली गेट ठाण्यात आणले. यानंतर तेथे हिंदूवादी नेते जमा झाले. भाजपच्या माजी महापौर शकुंतला भारतीही तेथे पोहोचल्या. या दरम्यान मुलीने फोन करून आपल्या भावाला बोलावून घेतले.


- हे दोघेही एकमेकांना अनेक दिवसांपासून ओळखत असल्याचे सांगण्यात येत आहे. मुलगी एमए ची विद्यार्थिनी आहे. माजी महापौर म्हणाल्या की, हा मुलगा अनेक दिवसांपासून मुलीचा पाठलाग करत होता.

बातम्या आणखी आहेत...