आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यातील खास फळ आहे सीताफळ, यामुळे दूर राहतात हे गंभीर आजार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या दिवसांत बाजारात सीताफळे खूप मिळतात. हे फळ बऱ्याच आजारांपासून वाचवण्यास मदत करते. म्हणून रोज एक सीताफळ खा आणि राहा निरोगी. 


एक्झिमा 
यामध्ये असणारे अँटी ऑक्सिडंट्स त्वचेला एक्झिमा आणि संसर्गापासून वाचवतात. हे त्वचेच्या इतर समस्या जसे मुरुम, पुरळ, खाज, सोरायसिसपासून वाचवण्यास फायदेशीर आहे. 


अॅनिमिया
हा आजार शरीरातील आयर्नच्या कमतरतेमुळे होतो. अॅनिमिया झाल्यावर चक्कर येतात. सीताफळात असणारे आयर्न अॅनिमियाचा प्रभाव कमी करण्यास मदत करतो. 


हृदयविकार 
सीताफळात मॅग्नेशियम आिण पोटॅशियम असते, ज्यामुळे हार्टअॅटॅक आिण स्ट्रोकपासून वाचवते. यात असलेले अमिनो अॅसिड कोरोनरी हृदयरोगाचा धोका कमी करण्यास फायदेशीर आहे. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, सीताफळ खाण्याचे इतरही फायदे...

बातम्या आणखी आहेत...