आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Customers Have Accused The Pump Personnel Of Giving Petrol Without Checking In Raigarh Petrol Pump

बाईकमध्ये 100 रूपयांचे पेट्रेल टाकून घरी जात होता युवक, 1 Km चालताच बंद झाली गाडी, मॅकेनिककडे गेल्यावर झाला आश्चर्यचकीत खुलासा...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायगढ(छत्तीसढ)- ग्राहकांच्या गाडीत पेट्रेलच्या जागी पाणी येत आहे. प्रकरण एनटीपीसी परिसरातील एका पेट्रोल पंपाचे आहे. आरोप आहे की, पेट्रेल कर्मचारी विना चेक करताच गाडीत पेट्रेल टाकत आहेत. तक्रार झाल्यावर आधिकारी तेथे गेले. या प्रकरणात आधिकार राजेश कश्यपने सँपल घेतले असून त्याला चेक करण्यासाठी पाठवले आहे.


शनिवारी रायगढ जिल्ह्यातील धनुवारडेरामध्ये राहणारे दीपक गुप्ताने पेट्रेल पंपावरून गाडीत 100 रूपयांचे पेट्रेल टाकले. 1 किलोमीटर चालल्यानंतर गाडी अचानक बंद झाली. गॅरेजमध्ये गाडी चेक करायला गेल्यावर हैराण करणारा खुलासा झाला. मॅकैनिकने सांगितले- पेट्रेलच्या टाकीत तर पाणी आहे. दुसऱ्या एका व्यक्तीने सांगितले त्यानेही त्याच ठिकाणावरून पेट्रेल भरले होते पण त्याच्या गाडीतदेखील पाणी निघाले. त्यानंतर त्यांनी पेट्रेल पंप मॅनेजरला विचारले तर त्यांनी नियमानुसार पेट्रेलमध्ये 10 टक्के एथिनॉल मिक्स केल्याचे सांगितले.


पेट्रेलला चेक करण्याची सोपी पद्धत
फिल्टर पेपरने पेट्रोलला चेक करता येते. सगळ्या पेट्रोल पंपावर तुम्हाला फिल्टर पेपर मिळेल. तुम्ही फिल्टर पेपर वर काही थेंब पेट्रोल टाका त्यानंतर काही सेंकदातच सगळे पेट्रोल हवेत उडेल. यावरून त्यात पाणी आहे का फक्त पूअर पेट्रेल ते कळते.

बातम्या आणखी आहेत...