डी.वाय. पाटील यांचा / डी.वाय. पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश; लवकरच शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

पूर्वाश्रमीचे काँग्रेसमध्ये असलेले पाटील राज्यपाल झाल्यापासून राजकारणापासून दूरच हाेते. 

Dec 24,2018 07:40:00 AM IST

पुणे- बिहारचे माजी राज्यपाल, ख्यातनाम शिक्षणसम्राट डी.वाय. पाटील यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले. लवकरच ते शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करतील. पूर्वाश्रमीचे काँग्रेसमध्ये असलेले पाटील राज्यपाल झाल्यापासून राजकारणापासून दूरच हाेते. त्यांचे पुत्र सतेज काेल्हापुरातून काँग्रेसचे आमदार आहेत.

X