आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Dabangg 3 Makers Released Chulbul Pandey GIFs On Social Platforms WhatsApp Instagram TikTok

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

 चुलबुल पांडेची सोशल मीडियावर दबंगिरी सुरू, व्हॉट्सअॅप चॅट आणि ट्विटरवर लाँच केले GIFs

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा 'दबंग 3' हा चित्रपट पुढील महिन्यात िरलीज होणार आहे. रिलीजपूर्वी सलमान खान फिल्म्सने चुलबुल पांडचे वेगवेगळे हावभाव दाखवणारे GIFs लाँच केले आहेत. सलमानच्या इन्स्टाग्रामवर पेजवर हे GIFs बघायला मिळत असून आता त्याचे फॅन्सदेखील चुलबुल पांडेच्या अंदाजात त्यांच्या भावना व्यक्त करु शकतील. 


चुलबुल पांडेचे राग, आनंद, निराशा, उत्साह दाखवणारे वेगवेगळे हावभाव यात बघायला मिळत आहेत.GIFs व्हॉट्सअॅपवर लाँच करण्यात आले आहेत. तर इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट आणि टिकटॉकवर हे स्टिकर्स 22 नोव्हेंबरपासून उपलब्ध होतील. सलमानच्या या अंदाजामुळे आता सोशल मीडियावरदेखील चुलबुल पांडेची दबंगगिरी सुरु झाली आहे.

चुलबुल पांडेचे राग, आनंद, निराशा, उत्साह दाखवणारे वेगवेगळे हावभाव यात बघायला मिळत आहेत.GIFs व्हॉट्सअॅपवर लाँच करण्यात आले आहेत. तर इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट आणि टिकटॉकवर हे स्टिकर्स 22 नोव्हेंबरपासून उपलब्ध होतील. सलमानच्या या अंदाजामुळे आता सोशल मीडियावरदेखील चुलबुल पांडेची दबंगगिरी सुरु झाली आहे. प्रभुदेवा दिग्दर्शित 'दबंग 3'मध्ये सोनाक्षी सिन्हा, किच्चा सुदीप यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर महेश मांजरेकरांची मुलगी सई मांजरेकर या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करतेय. येत्या 20 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...