आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांना मुलीचा शाळेतील कारनामा कळाला, तिने दुसऱ्यांदा केले होते असे, त्यांनी तिला अद्दल घडवण्याचा घेतला निर्णय..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


ओहियो- अमेरिकेत एका वडिलांचा 10 वर्षांच्या मुलीला अद्दल घडवल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. दुसऱ्या मुलांना घाबरवल्या आणि धमकवल्यामुळे तिची शाळेने बस सेवा बंद केली. या गोष्टीची माहिती तिच्या वडिलांना मिळाली तेव्हा त्यांनी तिला अद्दल घडावी यासाठी तिला ठंडीमध्ये 8 किमी दूर असलेल्या शाळेत पाठवले. इतकच नाही तर त्यांनी बाकी मुलांच्या पॅरेंट्सना आपल्या मुलांना चांगली शीस्त लावण्याचा सल्ला दिला.

 

आशा रितीने शिकवला धडा 
- ओहियोच्या स्वानटनमध्ये राहणारे मॅट कॉक्सची मागच्या आठवड्यात स्कूल बस सर्विस सस्पेंड केली होती. दुसऱ्या दिवशी तिला शाळेत जायचे होते तेव्हा त्यांना या गोष्टीची माहिती मिळाली.
 
- मॅटने विचारपुस केल्यावर कळाले की तिने वर्गातल्या मुलाला घाबरवले होते आणि धमकी दिली होती, त्यामुळे तिला हे शिक्षा दिली होती. तिने हे कृत्य दुसऱ्यावेळस केले होते.
 
- हे ऐकल्यनंतर त्यांनी तिला धडा शिकवण्याचा विचार केला, आणि मायनस टेम्प्रेचरमध्ये 8 किमी दुर असलेल्या शाळेत तिला पायी पाठवले. 

 

- मैट खुद भी बेटी के पीछे कार से धीरे-धीरे चलते रहे और फोन से उसकी रिकॉर्डिंग करते रहे। सजा पूरी होने के बाद उन्होंने 'लाइफ लेसन' कैप्शन के साथ ये वीडियो फेसबुक डाला। 


इतर पॅरेंट्सना केली अपील

- मॅटने त्या व्हिडिओसोबत लिहीले की, तिच्या मुलीच्या या वागण्यामुळे त्याला हे पाऊल उचलावे लागले. 


- त्याने अपील केली की पॅरेंट्सने आपल्या मुलांना चांगली शीस्त लावली पाहिजे.

 

बातम्या आणखी आहेत...