Today Horoscope (आजचे राशिभविष्य, 2 Jan 2019): आजची कुंडली काही लोकांसाठी शुभ तर काहींसाठी ठीक नाही. कुंडलीतील काही अशुभ ग्रहांमुळे नोकरी करणाऱ्या काही लोकांना धावपळ करावी लागू शकते. यासोबतच व्यर्थ खर्च आणि तणावही वाढू शकतो. याउलट आजच्या कुंडलीतील शुभ ग्रहांच्या प्रभावामुळे काही लोकांना अचानक पुढे जाण्याची संधी मिळू शकते. नोकरी आणि बिझनेससाठी दिवस चांगला राहील. यासोबतच लव्ह लाइफ, आरोग्य आणि कुटुंबाबामध्ये काही चांगले घडू शकते. जाणून घ्या, कशाप्रकारे व्यतीत होईल आजचा तुमचा दिवस.