Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | आजचे राशिभविष्य 5 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 5 Sep 2018

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

रिलिजन डेस्क | Update - Sep 05, 2018, 12:01 AM IST

Aajche Rashi Bhavishya (5 Sep 2018): कशी आहे सूर्य-चंद्राची स्थिती, कोणत्या ग्रहाची आज तुम्हाला मिळेल मदत, जाणून घ्या

 • आजचे राशिभविष्य 5 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 5 Sep 2018
  Today Horoscope (5 Sep 2018, आजचे राशिभविष्य): कसा राहील आजचा दिवस आणि कोणाचा होणार भाग्योदय. प्रेमात कोणाचा होणार वाद आणि कोण करणार रोमान्स. नोकरी आणि व्यापार कामात कोणाला लागणार लॉटरी. कसे राहील आरोग्य आणि कोणाला राहावे लागेल सावध. कोणत्या राशीचे उजळणार भाग्य आणि कोण होणार आज उदास. स्वतःच्या राशीनुसार जाणून घ्या, 5 Sep 2018 च्या संपूर्ण दिवसाची स्थिती रिलिजन दिव्य मराठीवर...

 • आजचे राशिभविष्य 5 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 5 Sep 2018
  मेष राशिफळ (5 Sep 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya): मेष राशीचे लोक आज कोणत्याही आव्हानाचा सामना भयमुक्त होऊन करतील. आज तुम्ही कामाचे प्रेशरही व्यवस्थित हॅण्डल कराल. जाणून घ्या, मेष राशीच्या लोकांसाठी कशी राहील आजची सूर्य-चंद्राची स्थिती, धन लाभाचे योग आहेत की नाही, कुटुंब आणि व्यवसायासाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर

  पॉझिटिव्ह - काही नवीन आणि चांगल्या संधी मिळू शकतात. येणाऱ्या दिवसांमध्ये सकारात्मक विचारांनी एखाद्या नवीन प्लॅनिंगवर काम सुरु होऊ शकते. मोठ्या योजना तयार करा. चंद्र गोचर कुंडलीच्या पराक्रम स्थानामध्ये राहील. एखादी चांगली बातमी समजू शकते. येणाऱ्या दिवसांमध्ये फायदा होण्याचे योग जुळून येत आहेत. स्वतःसाठी वेळ काढावा. तुमच्यासाठी दिवस चांगला राहील.


  निगेटिव्ह - जुन्या गोष्टींचा विचार करणे बंद करा. जुन्या चिंता तसेच येणाऱ्या दिवसांचेही टेन्शन राहील. कोणाशीही व्यर्थ वाद घालू नये. बिझनेसमध्ये कोणतीही रिस्क घेऊ नये. कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतात. थकव्यामुळे तुम्ही काहीसे सुस्त व्हाल. शनी-चंद्राचा योग तुमच्या जॉब आणि बिझनेसवर वाईट प्रभाव टाकू शकतो. तुम्हाला नुकसानही होऊ शकते.जॉब आैर बिजनेस पर अशुभ असर डालेगा। आपको नुकसान भी हो सकता है।


  काय करावे - कोथिंबीर आणि हिरव्या भाज्या खाव्यात. 


  लव्ह - जोडीदाराचे वागणे तुमच्या बुद्धीपलीकडचे राहील. धैर्य बाळगल्यास सकारात्मक प्रभाव दिसून येईल.


  करिअर - बिझनेस आणि ऑफिसमध्ये सावध राहावे. अभ्यासात मन लागणार नाही. कॉम्प्युटरच्या विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला राहील.


  हेल्थ - सांधेदुखीमुळे त्रस्त राहाल.

 • आजचे राशिभविष्य 5 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 5 Sep 2018
  आजचे वृषभ राशिफळ (5 Sep 2018, Aajche Vrishabh Rashi Bhavishya): वृषभ राशीच्या लोकांना आज कन्या, तूळ, वृश्चिक आणि सिंह राशीच्या लोकांकडून मदत मिळू शकते किंवा या राशींसोबत जुळू शकते. आज काही गोष्टींसाठी दिवस तुम्हाला लकी ठरेल. आज कशी आहे सूर्य-चंद्राची स्थिती, धनलाभाचे योग आहेत की नाही. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

  पॉझिटिव्ह - आज तुमची महत्त्वाकांक्षा आणि उत्साह जोरावर असेल. चतुराई आणि समजूतदारपणाने तुम्ही यशस्वी होऊ शकाल. फक्त महत्त्वाच्या कामांवर लक्ष द्या. गंभीर चर्चेत यशस्वी व्हाल. धैर्याने आणि विचारपूर्वकपणे आपले म्हणणे इतरांसमोर मांडाय दिवस अगदी चांगली जाईल. काहीही काळजी करू नका. आनंदी राहा. तुमच्या शब्दांनी तुम्ही शत्रुवरही विजय मिळवू शकता. 


  निगेटिव्ह - गोचर कुंडलीमध्ये चंद्राची स्थिती आर्थिक हानी दोण्याचे संकेत देत आहे. तुम्हाला थोडी भिती, चिंता, बेचैनी जाणवू शकते. एकाग्रतेमध्ये वारंवार कमतरचा जाणवू शकते. एखाद्याशी विनाकारण वाद, गैरसमज होण्याचे संकेत आहेत. कोणत्याही प्रकरणात विनाकारण काहीही बोलू नका. या राशीच्या लोकांनी खर्चावर नियंत्रण ठेवावे. विचार न करता बोलून तुमचे काम बिगडण्याची शक्यता आहे. 


  काय करावे - दिवसभरात 2 इलाइची किंवा लवंग खा. 


  लव्ह - रोमियोगिरी करणे टाळा. तुम्ही जसा विचार कराल तसा करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणामही तसे समोर येतील. 


  करिअर - थांबलेला पैसा परत मिळवण्यात अडचणी येतील. पैसा अडकून राहू शकतो. नोकरी व्यवसायात काही निर्णय चुकू शकतात. आत्मविश्वासही कमी होईल. 


  हेल्थ - पोटाचे रोग होऊ शकतात. खाण्या-पिण्यात सावधगिरी बाळगा. 

 • आजचे राशिभविष्य 5 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 5 Sep 2018
  5 Sep 2018, मिथुन राशिफळ (Aajche Mithun Rashi Bhavishya): मिथुन राशीच्या लोकांमध्ये विविध काम एकाच वेळी करण्याची क्षमता असते. तुमच्या याच गुणामुळे आज तुम्हाला फायदा किंवा नुकसानही होऊ शकते. यामुळे आज तुम्ही एकाच वेळी एकच काम करावे. आज तुमच्या आयुष्यात काय घडू शकते आणि कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहावे. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

  पॉझिटिव्ह - ऑफिसमध्ये एखाद्या खास कामासाठी पहिले तुम्ही पुढाकार घ्याल. तुमच्यासमोर अशी काही परिस्थिती निर्माण होईल ज्यामुळे तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल. दिनचर्या व्यस्त राहील. हातामध्ये घेतलेल्या कामाचा शांत डोक्याने विचार करावा. मित्रांची मदत मिळेल. कुटुंबासोबत वेळ व्यतीत कराल. तुमची आकर्षण शक्ती वाढू शकते.


  निगेटिव्ह - तुमचा खर्च वाढू शकतो. स्वतःवर कंट्रोल ठेवा. इच्छा नसतानाही तुम्ही स्वतःचे गुपित इतरांना सांगाल. एखाद्या गोष्टीमुळे तणावात राहाल. आर्थिक स्थितीमुळे तणाव वाढू शकतो. काही खास कामे अपूर्ण राहू शकतात किंवा अडथळे निर्माण होतील.


  काय करावे - काळेमिरे दान करावेत.


  लव्ह - नवीन संबंध सुरु करण्यासाठी दिवस चांगला नाही. लव्ह प्रपोजल देण्यासाठी दिवस ठीक नाही. चिडचिड होऊ शकते.


  करिअर - नोकरीत काम आणि ठिकाणात बदल होऊ शकतात. नवीन मित्र तयार होतील. मेडिकल आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी दिवस सामान्य राहील.


  हेल्थ - आरोग्याची काळजी घ्यावी.

 • आजचे राशिभविष्य 5 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 5 Sep 2018
  आजचे कर्क राशिफळ (5 Sep 2018, Aajche Kark Rashi Bhavishya): मदतीच्या स्वभावामुळे आज तुम्ही इतरांची मदत कराल. याचा फायदा तुम्हाला भविष्यात मिळेल. आज तुम्ही लव्ह-लाइफ कशी राहील. नोकरी आणि बिझनेस, करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील दिवस. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

  पॉझिटिव्ह -  तुम्ही तुमच्या करिअर आणि व्यवसायात प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल. मेहनतीच्या बळावर आज तुमचा सर्वांवर प्रभाव असेल. धन आणि कुटुंबाच्या सहयोगाने तुमचे मन प्रसन्न राहील. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुमची अडलेली कामे पूर्ण होतील. आपल्या कार्यक्षेत्रात तुम्ही ज्या सन्मानासाठी प्रयत्न करत होते, तो क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे. भौतिक सुखांनी न्हाऊन निघाल. कमिशनवर काम करणाऱ्यांनाही आज फायदा होईल.


  निगेटिव्ह - आज तुम्हाला सावध राहावे लागेल. कुणासाठीही खूप जास्त नकारात्मक भावना व्यक्त करू नका. जे तुमच्यापेक्षा मोठे आहेत, त्यांचा अपमान करू नका. परंपरा आणि नियमांना विरोध करू नका. एकाग्रता ठेवण्यात तुम्हाला अडचण होईल. जोखमीची गुंतवणूक टाळा. सोबत्याची उपेक्षा करू नका.


  काय करावे - गोमातेला वंदन करा.


  लव्ह - जीवनसाथीच्या भावनांचा सन्मान करा. लव्ह लाइफमध्ये हट्ट केल्यास किंवा आपलेच म्हणणे पुढे रेटल्यास अडचणीत याल. यामुळे समस्यांत वाढ होईल.


  करिअर - चित्रपट, फॅशन आणि ग्लॅमरशी संबंधित विद्यार्थ्यांनी सावध राहावे. बारीकसारीक विचार करूनच गुंतवणूक करा. नोकरदारांनी आज दांडी मारू नये. सहकाऱ्यांकडून मदत निश्चित मिळेल.


  हेल्थ - आरोग्याच्या बाबतीत आज तुमच्यासाठी दिवस चांगला आहे.

   
 • आजचे राशिभविष्य 5 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 5 Sep 2018
  सिंह राशी, 5 Sep 2018, Aajche Singh Rashi Bhavishya: सिंह राशीचे लोक आज काम करण्यास मागे-पुढे पाहणार नाहीत पंरतु तुमच्या कामाचे कौतुक झाल्यास तुमची आणखी चांगले प्रदर्शन करू शकाल. आज तुमच्या राशीमध्ये बुध, शुक्र आणि शनीची कशी आहे स्थिती, धनलाभचा योग आहे की नाही. वाचा सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

  पॉझिटिव्ह - आज आपण भावूक राहाल. आपल्यात भावनात्मक ऊर्जा असेल. लक आपल्यासोबत राहील. आपण घेतलेले निर्णय योग्य ठरतील. अनेक त्रास आणि समस्यांचे आज समाधान मिळू शकते. आपल्या काम करण्याची पद्धत बदलण्याचा देखील विचार करू शकता. ज्या कामाचा आपण विचार कराल तो पूर्ण कराल. नवीन पर्यायांवर लक्ष देण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळू शकते. 


  निगेटिव्ह - महिलांना आरोग्यात चढ-उतार येऊ शकतात. ऑफिसमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. एखाद्याशी मतभेद होऊ शकतात. अशा कामांपासून दूरच राहा. कामात मन लागणार नाही. काही काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला सामान्यपेक्षा अधिक वेळ लागू शकतो. आपण काम करण्यासाठी चुकीच्या पद्धती वापरणार असे संकेत आहेत. काही लोक आपले म्हणणे समजून घेणार नाहीत. आपले विचार आणि मनातील गोष्टी व्यक्त करताना अडचणी येऊ शकतात. आपल्यासोबतची एखादी व्यक्ती आपल्याला आव्हान देऊ शकते. 


  काय करावे - खोबरेल तेल नाभीवर लावा.


  लव्ह - लव्ह लाइफसाठी जुन्या निर्णयांवर पुन्हा एकदा विचार करावा लागेल. प्रेम संबंधांवर अंतिम निर्णय घेऊ नका. हे जे काही होत आहे ते काही काळापूर्तीची गोष्ट आहे. 


  करिअर - अधिकाऱ्यांशी हुज्जत घालण्याचा योग आहे. अशात वादापासून दूर राहा. आपले पैसे हरवू शकतात. त्यामुळे सावध राहा. कॅम्पसमध्ये भांडण किंवा वाद होण्याची शक्यता आहे. काही लोकांचा अभ्यास आज चांगला होईल. 


  हेल्थ - काही न काही त्रास उद्भवतील. त्यामुळे, आपल्या आरोग्याची पूर्णपूर काळजी घ्या. 

 • आजचे राशिभविष्य 5 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 5 Sep 2018
  कन्या राशी, 5 Sep 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya: कन्या राशीचे लोक छोट्यातील-छोटी गोष्ट लक्षात घेऊन काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. काही कामामध्ये तुम्ही आधीच हातपाय गाळून बसता. यामुळे आज असे काहीही न करता सावधपणे काम करावे. आरोग्य, कुटुंब, व्यवसाय आणि प्रेमासाठी कसा राहील तुमचा आजचा दिवस. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

  पॉझिटिव्ह - ऑफिसमध्ये पैशाच्या बाबतीत तुम्हाला सहकार्य मिळेल. पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जा. नोकरी किंवा करिअरमध्ये बदल करण्याचाही विचार करू शकता. त्यामुळे तुमची प्रतिमा अधिक चांगली होईल. काहीतरी वेगळे काम करण्याचा विचार होईल. मित्रांबरोबर वेळ घालवाल. नकळत एखाज्या मित्राची मदत करू शकता. 


  निगेटिव्ह - बहुतांश काळ एकटे राहू शकता. काही मित्र किंवा नातेवाईक कामात अडथळे निर्माण करू शकतात. मित्राबरोबर वाद होऊ शकतात. काही नात्यांबाबत विचार करण्यास सुरुवात करावी लागेल. जवळच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. मनातले बोलण्यात शंकाही येऊ शकते. सावध राहा. भागीदारीतील कामाचा जास्त ताण तुम्हालाच सहन करावा लागू शकतो. 


  काय करावे - फर्निचर रिपेअर करून घ्या किंवा धर-ऑफिसमधील तुटलेले साहित्य फेकून द्या. 


  लव्ह - नात्यांबाबत एखादा ठोस निर्णय घेण्यासाठी शांतपणे सखोल विचार करा. पार्टनरकडून तुम्हाला सरप्राइजह मिळू शकते. पार्टनरचा मूड चांगला राहील. 


  करिअर - नोकरीमध्ये पदोन्नतीच्या संधी आहेत पण शत्रुपासूनही सावध राहायला हवे. अपमानकारक स्थितीचा सामनाही करावा लागू शकतो. सहकाऱ्यांची मदत मिळू शकते. काही स्टुडंट्ससाठी वेळ निराशाजनक ठरू शकतो. 


  हेल्थ - आरोग्याबाबत सावध राहावे लागेल. थकवा राहू शकतो. जुन्या आजारांचा त्रासही होऊ शकतो. 

 • आजचे राशिभविष्य 5 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 5 Sep 2018
  तूळ राशी, 5 Sep 2018, Aajche Tula Rashi Bhavishya: तूळ राशीचे लोक कोणतीही घटना आणि गोष्ट सहजपणे विसरू शकत नाहीत आणि कोणालाही सहजपणे माफ करत नाहीत. यामुळे आज तुमचे मन अशांत राहू शकते. नोकरी, बिझनेस आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील तुमचा दिवस, धनलाभाचे योग आहेत की नाही. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

  पॉझिटिव्ह - एखादी नवी जबाबदारी मिळेल. नोकरी-बिझनेसमध्ये टार्गेट पूर्ण करण्यासाठी आज तुम्हाला जास्त परिश्रम घ्यावे लागतील. अपेक्षित कामे पूर्ण होती. मोठी संधी मिळण्याचे योग आहेत. बचत करण्याचा प्रयत्न करा. घर किंवा वाहन खरेदी कराल. कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर त्यात यश मिळेल. समाजात प्रतिष्ठा वाढेल. 


  ‍निगेटिव्ह - कौटुंबिक वातावरण तुम्हाला अस्वस्थ करेल. आज शनी-चंद्र आमने-सामने आल्याने अनेक अडचणी निर्माण करतील. बाचाबाची होण्याची शक्यता आहे. घाई गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. नुकसान होऊ शकते. कोणाशीही वाद घालू नका. कामाचा व्याप जास्त राहील.  


  काय करावे - विष्णु मंदिरात दीवा लावावा. 


  लव्ह - जोडीदाराशी चांगलं जमेल. तुमचे विचार, भावना जोडीदार समजून घेईल. आनंद वार्ता समजेल.


  करिअर - नोकरी आणि बिझनेसमध्ये सावधगिरी बाळगा. विद्यार्थ्यांसाठी योग्य काळ. यशस्वी व्हाल. 


  हेल्थ - अंगदुखीमुळे अस्वस्थता जाणवेल.

 • आजचे राशिभविष्य 5 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 5 Sep 2018
  वृश्चिक राशी, 5 Sep 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya: वृश्चिक राशीच्या लोकांनी आज वेळ मॅनेज करून चालावे. आज तुम्ही वेळ आणि संधीचा पूर्ण लाभ घेण्याचा प्रयत्न कराल आणि जुने नुकसानही फायद्यात बदलण्याचा प्रयत्न कराल. जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील तुमचा आजचा दिवस.

  पॉझिटिव्ह - प्रवासाचे योग जुळू शकतात. कुठे फिरायला जाऊ शकता. कामाच्या ठिकाणी आपल्या एकाग्रतेच्या बळावर तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुम्हाला काही चांगल्या संधी मिळण्याचे योग आहेत. योग्य स्थिती आणि आपल्यासाठी योग्य ऑप्शन समजून घेण्याचा पुर्ण प्रयत्न करा. धैर्य ठेवावे लागेल. कठीण प्रसंग दूर करण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोण ठेवल्यास फायदा होईल. 


  निगेटिव्ह - सावधान राहा. समस्या येऊ शकते. एखाद्या कामासाठी उताविळपणा दाखवू नका. जुन्या गोष्टी उकरुन काढू नका आणि शक्य होईल तेवढे वाद टाळा. ऑफिस किंवा एखाद्या दूस-या ठिकाणी पैशांसंबंधीत नुकसान होऊ शकते. मनातील गोष्टी किंवा काही प्लानिंग दुस-यांसोबत शेअर करु नका. एखादी पर्सनल गोष्ट सर्वांसमोर येऊ शकते. एखादे नवीन काम सुरु करु नका. कोणतेही मोठे काम करण्यासाठी ही वेळ योग्य नाही. थोडे थांबा आणि विचार करुन काम करा. मित्र, प्रेमी किंवा जोडीदाराची तब्येत बिघडू शकते. 


  काय करावे - चौकामध्ये लाल मिरच्या ठेवून या.


  लव्ह - पार्टनरचे वागणे थोडे विचित्र असेल, तर तुम्हाला याचे कारण समजू शकेल. तुम्हाला थोडे धैर्य ठेवावे लागेल. स्थिती अजून पुर्णपणे स्पष्ट नाही. 


  करिअर - समस्या आणि वाद दूर करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरु शकतात. नवीन कामाची सुरुवात करा. परिक्षांचे निकाल तुमच्या फेव्हरमध्ये असू शकतात. तुम्हाला मित्रांची मदत योग्य वेळी मिळेल.


  हेल्थ - आपल्या आरोग्याविषयी सावध राहा. 

 • आजचे राशिभविष्य 5 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 5 Sep 2018
  5 Sep 2018, धनु राशिफळ (Aajche Dhanu Rashi Bhavishya): धनु राशीचे लोक आज तुम्ही तुमच्या जवळपास असलेल्या लोकांना चांगल्या आणि ज्ञानाच्या गोष्टी सांगण्याचा प्रत्यन कराल परंतु तुमची एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीला वाईट वाटू शकते. आज तुमच्या राशीमध्ये धनलाभाचा योग आहे की नाही, कशी आहे सूर्य-चंद्राची स्थिती. वाचा सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

  पॉझिटिव्ह - काम आणि नोकरीमध्ये आव्हानात्मक स्थिती तुमच्यासमोर येऊ शकते. एखादे खास काम करण्यासाठी तुम्ही उत्सुक राहाल. धैर्य, धाडस आणि योग्य प्लॅनिंगने तुम्ही प्रत्येक परिस्थितीचा सामना कराल. तुमच्या यशावर तुम्हाला गर्वही होईल. आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट तुमच्याकडे असेल. मित्र आणि कुटुंबियांसोबत चांगला वेळ व्यतीत कराल. तुम्ही तुमच्या मौलिक विचारांचा वापर केल्यास लवकर यशस्वी होऊ शकता. बहुतांश समस्यांचे समाधान नवीन प्लॅनिंगने होईल.


  निगेटिव्ह - तुम्ही तुमचे वयक्तिक नियम आणि सिद्धांतावर अडून बसू नये. वादामध्ये जेवढे अडकून राहाल तेवढेच जास्त अडचणीत याल. आउटपुट काहीच निघणार नाही. पैशाच्या स्थितीमुळे व्यर्थ तणाव राहील. आर्थिक निर्णय स्वतः घेऊ नये. राशीमध्ये चंद्र आणि सातव्या स्थानात शनी असल्यामुळे दैनंदिन कामामध्ये अडथळे येऊ शकतात.


  काय करावे - कोमट पाण्याने गुळणा करा.


  लव्ह - मनापासून एखाद्यावर प्रेम करत असल्यामुळे पार्टनरकडून मदत आणि प्रेम मिळेल.


  करिअर - आर्थिक गोष्टी बिघडू शकतात. अधिकाऱ्यांची मदत न मिळाल्यामुळे अडचणी वाढू शकतात. अभ्यासाशी संबंधित काही खास गोष्टी समजू शकतात.


  हेल्थ - मसनिक तणाव वाढू शकतो. पोटाचे रोग होण्याची शक्यता आहे.

 • आजचे राशिभविष्य 5 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 5 Sep 2018
  5 Sep 2018, मकर राशिफळ (Aajche Makar Rashi Bhavishya): मकर राशीचे लोक आज आपले काम पूर्ण करण्यासाठी अनुभवाची पराकाष्ठा करतील. नवीन कार्यपद्धतीवर तुम्ही कमी विश्वास ठेवाल. आजच्या ग्रह-नक्षत्रांची स्थितीही सांगत आहे की, काही जुने काम आज तुम्हाला त्रस्त करू शकतात. आज तुमच्या जीवनात काय चांगले घडू शकते, कोणत्या कामामध्ये सांभाळून राहावे, आरोग्य आणि लव्ह लाइफसाठी कसा राहील दिवस. वाचा, दिव्य मराठीच्या या पेजवर.

  पॉझिटिव्ह - नव्या योजना देखील तुमच्या समोर येऊ शकतात. महत्वाच्या विषयात तुम्हाला एखादी योजना आखावी लागेल. एखाद्याचा विषय दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे काम देखील तुम्हाला देण्यात येऊ शकते. तुमच्यासाठी दिवस ठिक-ठाक असेल. विचारात असलेले काही काम देखील पूर्ण होऊ शकतात.


  निगेटिव्ह - तुम्हाला सध्याच्या कामापेक्षा अधिकचे काम करावे लागू शकते. लाईफ पार्टनरशी वाद होऊ शकतात. पैशांची देवान-घेवाण किंवा त्याच्याशी संबंधीत कुठलीही गोष्ट लाईफ पार्टनरसोबत करणे टाळा. नोकरी किंवा व्यावसायासंबंधित ऑफर मिळाली तर तिच्यावर त्वरीत काही निर्णय घेऊ नका. कोणतेच काम विचार न करता आणि नशिबाच्या भरवशावर करू नका. तुम्हाला कुटुंबाती अनेक प्रकरणांचा निपटारा करावा लागू शकतो.


  काय करावे - सुपारी नसलेले पान एखाद्या मुलीला खायला द्या.


  लव्ह - डोक्याऐवची मनाने व्यवहार कराल. पार्टनरकडून सहकार्य आणि आनंद मिळेल. दिवस देखील उत्तम राहील.


  करिअर - कार्यक्षेत्रात संभाळून रहा. विद्यार्थी यशस्वी होतील. कामात एखादी गोष्ट तुम्हाला चिंते टाकू शकते. कायद्याचे शिक्षण घेणाऱ्यांना यश मिळू शकते.

 • आजचे राशिभविष्य 5 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 5 Sep 2018
  आजचे कुंभ राशिफळ (5 Sep 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya): कुंभ राशीमुळे संकोच करणेही तुमच्या स्वभावात आहे. तुम्ही तुमच्या या सवयीपासून दूर राहावे. कोणत्याही कामामध्ये आज संकोच करू नये. संकोच केल्यामुळे नोकरी किंवा बिझनेसमध्ये आज कमी लाभ होऊ शकतो. याव्यतिरिक्त तुम्ही प्रामाणिकही आहात. यामुळे प्रामाणिकपणे आज केलेल्या कामाचा फायदा भविष्यात होईल. जाणून घ्या, आजची ग्रह-स्थिती तुमच्यासाठी कशी राहील. आज तुम्ही काय करावे आणि काय करू नये. दिव्य मराठीच्या राशीफळनुसार जाणून घ्या, कसा राहील दिवस.

  पॉझिटिव्ह - कमामध्ये अनेक प्रकारचे विचार तुमच्या मनामध्ये येऊ शकतात. तुम्ही जी योजना आखत आहात त्यामध्ये काही मोठे योग होण्याचे चिन्ह आहे. तुम्ही पाहिजे तर तुमच्या विचारांना योग्यरित्या करु शकतात. स्थीरता, सुरक्षा आणि सहजतेने कामे होईल. कामाला वेळ द्यावा लागेल. आपल्या खान्या- पिण्यावर आणि तब्येतकडे लक्ष द्या. 


  निगेटिव्ह - शनि आणि चंद्रमाचा अशुभ योग तुम्हाला परेशान करु शकतो. जबाबदाऱ्यांच्या कामामध्ये लक्ष दिल्याने आणि कामे सावधानीने करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या काही कामामंध्ये कमीही होऊ शकते. असफलतेची भिती कायम असेल. फक्त व्यावहारिक योजनाच आखा. कमजोर तब्येतीच्या कारणांमुळे तुमचे मन विचलीत असेल. जी समस्या तुम्हाला परेशान करत आहेत. त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या जवळच्यांद्दल फालतूचे टेंशन घेऊ शकतात.


  काय करावे - घराच्या छतावर किंवा एखाद्या भांड्यात पाणी भरुन ठेवा.


  लव्ह - जुने विचार तुमच्या लव्ह लाइफवर भारी पडू शकतात. प्रेमी तुमच्या भावनांचा आदर करेल. कधी स्वत:वर तर कधी पार्टनरवर राग काढू शकतात. 


  करिअर - विचार करुन गुंतवणूक करा. महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी वेळ ठीक नाही. अभ्यासात लक्ष देण्यासाठीही संघर्ष करावा लागेल. काही विद्यार्थ्यांसाठी दिवस थोडा नकारात्मक असू शकतो.


  हेल्थ - मानसीक अशांती आणि तनाव असू शकतो. 

 • आजचे राशिभविष्य 5 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 5 Sep 2018
  आजचे मीन राशिफळ (5 Sep 2018, Aajche Meen Rashi Bhavishya): मीन राशीचे लोक आज आपले फायनॅंशियल टार्गेट आणि स्वप्न पूर्ण करण्याचा ताळमेळ साधत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या राशीसाठी चंद्र अचानक लाभ किंवा नुकसान करणारा ठरू शकतो. यामुळे चंद्राच्या बदलत्या स्थितीचा तुमच्या राशीवर प्रभाव राहील. जाणून घ्या, आज तुम्हाला धनलाभ होणार की नाही, तुमचे ठरवलेले काम पूर्ण होणार की नाही.

  पॉझिटीव्‍ह - कामकाजाव्‍यतिरिक्‍त एक्‍स्‍ट्रा अॅक्टिव्‍हीटीमध्‍येही तुमचे मन लागेल. आवश्‍यक कामे आणि वेळेचा सदुपयोग करत सकारात्‍मक विचारांनी पुढे जाल. यामध्‍ये तुम्‍हाला चांगले यशही मिळेल. आज तुम्‍हाला जेवढी कामे करायची आहेत, त्‍या सर्वांसाठी वेळ काढण्‍यात तुम्‍हाला यश मिळेल. कामेही पुर्ण होतील. 


  नेगेटीव्‍ह - नोकरीत जास्‍त मेहनत करावी लागेल. विषयोगमुळे तुमच्‍या सुखात कमी येऊ शकते. मानसिक तणाव आणि एखाद्या गोष्‍टीची भिती वाटण्‍याची शक्‍यता आहे.  मित्र आणि प्रेमीसोबत वाद होऊ शकतो. एखादा मोठा निर्णय घेण्‍यास काही अडचणी येऊ शकतात. आज तुम्‍ही भावनिक होऊ शकता. आसपासच्‍या व्‍यक्‍तींमुळेही तुम्‍हाला त्रास होऊ शकतो. भाग्‍याच्‍या भरवशावर राहू नका. वैवाहिक जिवनात आनंदी राहण्‍यासाठी रागावर नियंत्रण ठेवा. 


  काय करावे -  सुर्यदेवाला नमस्‍कार करा. 


  लव्‍ह - लव्‍ह लाईफशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळू शकते. एखादा विवाद चालू असेल तर तो सोडवण्‍यासाठी ही सर्वात चांगली वेळ आहे. तुम्‍हाला सर्वांची साथ मिळेल.


  करिअर - कार्यक्षेत्रात अधिक मेहनत घ्‍यावी लागेल. मात्र याचा लाभ न मिळण्‍याची शक्‍यता आहे. विद्यार्थी तणावात राहतील. मित्रांचा सल्‍ला घेतल्‍यास फायदा राहिल. 


  हेल्‍थ - आरोग्‍याची काळजी घ्‍या. थकाव आणि पाठदुखीमुळे त्रस्‍त राहाल.   

Trending