Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | आजचे राशिभविष्य 8 Dec 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 Dec 2018

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

रिलिजन डेस्क | Update - Dec 08, 2018, 12:00 AM IST

Today Horoscope (8 Dec 2018, आजचे राशिभविष्य): तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस, कोणत्या गोष्टींमध्ये सांभाळून राहण्याची आवश्यकता

 • आजचे राशिभविष्य 8 Dec 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 Dec 2018
  Today Horoscope (Aajche Rashi Bhavishya, 8 Dec 2018): आज सूर्य-चंद्राची स्थिती काही लोकांसाठी शुभ राहील, तर काही लोक चिंताग्रस्त राहतील. या ग्रह आणि नक्षत्रामुळे आज काही लोकांना धनलाभ होऊ शकतो. ठरवलेली कामे पूर्ण होतील. आजच्या ग्रह-ताऱ्यांच्या प्रभावामुळे काही नोकरदार लोकांना वरिष्ठांची मदत मिळू शकते. याउलट काही लोकांचे टेन्शनही वाढू शकते. कामाच्या व्यापामुळे काही लोक स्वतःसाठी वेळ काढू शकणार नाहीत. अशाप्रकारे ग्रह-ताऱ्यांचा संमिश्र प्रभाव 12 राशींवर राहील. जाणून घ्या, काय लिहिले आहे आज तुमच्या राशीमध्ये, समजून घ्या काय आहेत ग्रह-ताऱ्यांचे संकेत.

 • आजचे राशिभविष्य 8 Dec 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 Dec 2018
  आजचे मेष राशिफळ (8 Dec 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya):

  पॉझिटिव्ह - आज नोकरी, बिसनेस आणि करिअरच्या बाबतीत तुम्ही उत्साही राहाल. उत्पन्न वाढू शकते. सकारात्मक विचार तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवू शकतात. आज गोचर कुंडलीच्या भाग्य स्थानात चंद्र असल्यामुळे तुम्हाला नशिबाची साथ मिळेल आणि कामही वेळेवर पूर्ण होतील. नोकरी, बिनझेस आणि करिअरमध्ये पुढे जाण्याचा काळ आहे. तुमची ओळख वाढले. तुम्ही तुमचे काम प्लॅनिंग करून पूर्ण करू शकता. कौटुंबिक जीवन तुमच्यासाठी सुखद राहील.


  निगेटिव्ह - मोठा निर्णय घेण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. एखादे पाऊल उचलण्यापूर्वी आणि काही बोलण्यापूर्वी विचार करावा. प्रयत्न कमी पडल्यास तुमची कामे अपूर्ण राहू शकतात. चुकीच्या ठिकाणी आणि वेळी उत्साह दाखवणे तुम्हाला नुकसानदायक ठरू शकते. नोकरदार लोकांनी विशेष सावध राहावे.


  काय करावे - एखाद्या भैरव मंदिरात काळ्या कपड्यावर उडीद डाळ ठेवून त्यावर तेलाचा दिवा लावावा.
   

  लव्ह - पार्टनर वेगवेगळ्या प्रकारे प्रेम व्यक्त करेल. दिवस चांगला राहील. पार्टनरच्या मदतीने धनलाभ होऊ शकतो.


  करिअर - ऑफिस आणि बिझनेसमध्ये फायदा करून देणारा दिवस राहील. एखाद्या स्पर्धेचा निकाल लागणार असेल तर तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना जास्त मेहनत करावी लागू शकते.


  हेल्थ - आज तुमचे आरोग्य चांगले राहील.

 • आजचे राशिभविष्य 8 Dec 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 Dec 2018
  आजचे वृषभ राशिफळ (8 Dec 2018, Aajche Vrishabh Rashi Bhavishya):

  पॉझिटिव्ह - मनातली गोष्ट बोलण्यास आणि इतरांशी गप्पा मारण्यात आज तुमचा आग्रह असेल. गतस्मृती मनात रेंगाळत राहतील. प्रवासाचा बेत आखाल. इतरांची मदत करण्याचेही मनात येईल. काही विशेष प्रकरणांत तुमचा त्रास वाढू शकतो. आज एखादे रहस्य अनाहूतपणे समोर येईल. मजेत वेळ घालवाल.

   

  निगेटिव्ह - एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही बेचैन व्हाल. चंद्र गोचर कुंडलीच्या 8व्या भावात आहे. यामुळे तुम्ही त्रस्त होऊ शकता. अचानक नुकसान होण्याचेही योग आहेत. सावध राहा. कुटुंबीयांशी वाद घालू नका. कोणतेही चुकीचे काम न करता तुमच्यावर आरोप केले जातील. सांभाळून राहा.


  काय करावे  - कोणत्याही मंदिराच्या दारावर हळद आणि चंदनाने स्वास्तिक काढा.
   

  लव्ह - पार्टनरला भावना व्यक्त करण्याची संधी द्या. पार्टनरकडून सुख मिळेल आणि दिवस अविस्मरणीय ठरेल. पार्टनरचा कल ओळखण्याचा प्रयत्न कराल.


  करिअर- रूटीन कामांतून फायदा आणि धन लाभ होऊ शकतो. नवे पार्टनर मिळतील. विद्यार्थी खुश राहतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल.


  हेल्थ- तुमच्या तब्येतीत थोडासा बदल होऊ शकतो.

 • आजचे राशिभविष्य 8 Dec 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 Dec 2018
  मिथुन राशिफळ, 8 Dec 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya:

  पॉझिटिव्ह - आज गोचर कुंडलीच्या सातव्या स्थानामध्ये चंद्र असल्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. एखाद्याकडून आर्थिक मदत मिळू शकते. व्यवसायात पुढे जाण्याची संधी मिळू शकते. भौतिक सुख-सुविधा वाढतील. कुटुंबीयांची मदत मिळू शकते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी सल्ला अवश्य घ्यावा. मनातील गोष्ट एखाद्याशी शेअर करण्याची इच्छा होईल. धन संबंधित काम पूर्ण होण्याचे योग आहेत. मन अत्यंत सक्रिय राहील आणि तुम्हाला एखाद्या चांगल्या घटनेचे संकेत मिळतील. तुमची बौद्धिक क्षमता वाढू शकते.


  निगेटिव्ह - कमी बोलावे. तुमचे म्हणणे किती छोट्या शब्दात मांडता येईल याचा प्रयत्न करावा. एखादा व्यक्ती पैशांच्या बाबतीत बळजबरी करू शकतो. कुणाच्याही दबावात येऊन निर्णय घ्यावा लागू शकतो. यामुळे स्वतःचे नुकसान होऊ शकते. कल्पना विश्वात रममाण होऊ नका. वारंवार क्रोध करू नका.


  काय करावे - लाल कपड्यात बडीशेप बांधून बाथरूममध्ये ठेवा.


  लव्ह - आज तुम्ही पार्टनरच्या जाळ्यात अडकू शकता. लव्ह लाईफमध्ये एखादा चांगला बदल घडू शकतो.


  करिअर - कार्यक्षेत्र आणि बिझनेसमध्ये नवीन योजनांवर विचार होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला राहील. काही नवीन गोष्टी शिकण्यास मिळतील.


  हेल्थ - मानसिक तणाव आणि डोकेदुखी होऊ शकते.

 • आजचे राशिभविष्य 8 Dec 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 Dec 2018
  कर्क राशी, 8 Dec 2018, Aajche Kark Rashi Bhavishya:

  पॉझिटिव्ह - आज नवीन ऑफर्स मिळू शकतील. नवीन विचारही कराल. जे काही काम असेल ते वेळेत पूर्ण होईल. चांगल्या लोकांच्या सोबतीचा फायदा होईल. कुटुंबीयांचा पाठिंबा मिळेल. विचारात असलेली काम पूर्ण करण्यासाठी उत्तम दिवस आहे. ऑफिसमधील सहका-यांसोबत नवीन योजना आखाल. एखाद्या नवीन ठिकाणी स्वतःला प्रेझेंट करु शकाल.


  निगेटिव्ह - जोडीदाराच्या तब्येतीची चिंता वाटेल. थोडे तणावात  आणि बैचेन राहाल. तुमच्या सततच्या काळजीने जोडीदारही दुःखी होईल. खोटे कौतुक आणि वचनामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता. 


  काय करावे - स्वतःच्या जेवणापूर्वी 1 पोळी गायला घाऊ घाला. 


  लव्ह - जोडीदारासोबत संबंध बिघडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक कलह जाणवू शकतो.  


  करिअर - गुंतवणूकीच्या दृष्टीने योग्य वेळ नाही. कुठल्याही गुंतवणूकीतून फायदा मिळणार नाही. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उत्तम दिवस. मित्रांचे सहकार्य लाभेल. 


  हेल्थ - तब्येतीत चढउतार राहतील. छोट्या-छोट्या अडचणीही येऊ शकतात.  

 • आजचे राशिभविष्य 8 Dec 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 Dec 2018
  आजचे सिंह राशिफळ (8 Dec 2018, Aajche Singh Rashi Bhavishya):

  पॉझिटिव्ह - ऑफीसच्य कामात यश मिळेल. कामात आनंद मिळेल. केलेल्या कामाची प्रशंसा केली जाईल. शुद्ध वाणी ठेवा आणि इतरांची मदत करा. आज तुम्हाला जबाबदारीची जाणीव होईल आणि त्या चांगल्या पार पाडाल. लोकांशी सहानुभूति ठेवा. काही महत्त्वाच्या प्रकरणात गांभीर्याने विचार करावा लागेल.


  निगेटिव्ह - कीही लोकांकडून गुप्त पद्धतीने विरोध होऊ शकतो, त्यामुळे सावधान राहा. दुसऱ्यांचा अपमान करण्याचा पर्यंत्न केल्यास स्वत:चाच अपमान होण्याची शक्यता आहे. कोणाऱ्या राजनितीमध्ये अडकू शकता. तणवपूर्ण वातावरणात फसु नका. महत्त्वाचे प्रश्न सय्यमाने सोडवा. 


  काय करावे - एखद्या महिलेला गोड खाऊ घाला.


  लव्ह- तुमची लव लाईफ चांगली असेल. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. 


  करिअर - कार्यात मदत नाही मिळणार, पण स्वत:चा हिमतीवर कामे पूर्ण कराल. शेअर मार्केटमध्ये फायदा होऊ शकतो.


  हेल्थ - जास्त मेहनतीने त्रास होऊ शकतो. डोके दुखी सतावू शकते.

 • आजचे राशिभविष्य 8 Dec 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 Dec 2018
  आजचे कन्या राशिफळ (8 Dec 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya):

  पॉझिटिव्ह - आज पैशांच्या बाबतीत तुम्हाला यश मिळू शकते. आत्मविश्वासाने पुढे जा. प्रयत्नांतून तुम्ही स्वतःसाठी काही संधी निर्माण करू शकता. स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. एखादी गोपनीय बाब तुम्हाला समजू शकते. प्रेम प्रकरणही सुरू होऊ शकते. एखाद्याला प्रपोज केल्यास तो स्वीकारला जाण्याची शक्यता आहे. एखाद्या खास व्यक्तीसाठी मनात रोमँटिक विचार येतील. मित्रांचीही मदत मिळेल. 

   

  निगेटिव्ह - जास्त संवेदनशील असल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. लहानसहान वाद किंवा गैरसमजांचा स्वतःवर परिणाम होऊ देऊ नका. आज तुम्हाला जास्त परिश्रम करावे लागू शकते. चंद्रामुळे मानसिक त्रास वाढू शकतो. जो काम आवडत नसेल ते करुच नका. वैयक्तिक गरजांविषयी सावध राहा. कोणत्याही बाबतीत सुधारणा किंवा बदल करण्याचा प्रयत्न करू नका ते अधिक चांगले राहील. पैशांवरून तणाव निर्माण होईल. 


  काय करावे - दूध-पाणी प्या. 
   

  लव्ह  - आपला हट्ट पार्टनरवर लादू नका. सामान्य दिवस आहे. संबंधांमध्ये अडचण असेल तर मोठ्यांची मदत घेऊ शकता. 


  करिअर - नोकरीपेशा लोकांना तणावातून मुक्ती मिळू शकते. विद्यार्थी त्रस्त होऊ शकतात. थोडा तणाव असला तरी अभ्यासात मन लागणार नाही. 


  हेल्थ - दुखापत होऊ शकते. वाहनांपासून सावध राहा. 

 • आजचे राशिभविष्य 8 Dec 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 Dec 2018
  तूळ राशी, 8 Dec 2018, Aajche Tula Rashi Bhavishya:

  पॉझिटिव्ह- आज गोचर कुंडलीच्या तिसर्‍या स्थानात चंद्र आहे. त्यामुळे तुमच्या राशीसाठी अनुकुल योग आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील. एखादा नवा विचार डोक्यात येईल. जुनी कामे हातावेळी करण्याची संधी मिळेल. संयम राखा. प्रत्येक कामावर लक्ष ठेवावे लागेल. एकूणात तुमचा आजचा दिवस उत्तम आहे. लोक तुमच्याकडे सल्ला घ्यायला येती. त्यांना योग्य दिशा दाखवण्यासाठी तुम्हाला महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडावी लागेल. जोडीदारासोबत वेळ घालवाल. 


  निगेटिव्ह - आई-वडील किंवा एखाद्या नातेवाईकाविषयी चिंता जाणवेल. कोणतेही पाऊल उचलताना घाई करू नका. तुमची प्रगती थांबेल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. जुने वाद समोर आल्याने मूड खराब होईल. कामकाजात व्यस्त राहाल. 


  काय करावे - पुरोहितांकडून उजव्या हातावर गंडा बांधून त्यांना दक्षिणा द्यावी.
   

  लव्ह- मनातील भावना व्यक्त करताना संकोच वाटेल. पहिली प्रेयसी भेटू शकते. जोडीदारासाठी खर्च करावा लागेल.


  करिअर- तुमच्याकडून आज काही चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. परिश्रम घ्यावे लागतील. विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ आहे. अभ्यासात मन लागणार नाही.


  हेल्थ - सावधगिरी बाळगा. आळस आणि थकवा जाणवेल.

 • आजचे राशिभविष्य 8 Dec 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 Dec 2018
  आजचे वृश्चिक राशिफळ (8 Dec 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya):

  पॉझिटिव्ह - आज धन लाभाचे योग आहेत. नवीन बिझनेस, पार्टनरशिप आणि रोमान्ससाठी दिवस चांगला आहे. काही लोकांना महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागू शकतात. विचार करुन निर्णय घ्या. आज तुमची स्तुती होईल. धन लाभ होईल. कुटूंबाच्या सहयोगाने अडचणी दूर होतील. तुमच्या लक्ष्यासाठी खुप मेहनत करु शकता.


  निगेटिव्ह - कोणत्याही गोष्टीत घाई केली तर नुकसान होऊ शकते. व्यवसायात चढ-उतार येऊ शकतात. जुन्या देवाण-घेवाणीकडे दुर्लक्ष करु नका. कार्यक्षेत्रात मतभेद होण्याचे योग आहेत. अनेक प्रकरणी तुमच्यासमोर एकाच वेळी समस्या येऊ शकतात. कोणत्याही कामावर सहज लक्ष लागणार नाही. स्वतःवर नियंत्रण ठेवा. वायफळ कामांमध्ये अडकू शकता. यामुळे तुमचा वेळ खराब होऊ शकतो.


  काय करावे - जुन्या फाइल आणि वायफळ कागद फाडून फेकून द्या. काम करण्याचे टेबल स्वच्छ ठेवा.


  लव्ह - पार्टनरचे बोलणे किंवा गरजा समजून घेतल्याशिवाय त्यांच्यावर रागावू नका. स्वतःवर नियंत्रण ठेवा. पार्टनरकडून प्रेम, सरप्राज आणि सहकार्य मिळेल.


  करिअर - समजदारीमुळे फायदा मिळेल. बिझनेसमध्ये नवीन संधी शोधा, वेळ तुमच्यासाठी चांगला आहे. काही विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी यश मिळू शकते.


  हेल्थ - पोटाचे रोग होऊ शकतात. सावध राहा. कोणत्याही प्रकारची अॅलर्जी होऊ शकते. 

 • आजचे राशिभविष्य 8 Dec 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 Dec 2018
  8 Dec 2018, धनु राशिफळ (Aajche Dhanu Rashi Bhavishya):

  पॉझिटिव्ह - आज चंद्रमा तुमच्या राशीत आहे. दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. धनलाभाचे योग आहेत. नव्या ऑफर मिळतील. मग ती लव्ह लाइफ असो किंवा प्रोफेशनल लाइफ. पैशांच्या बाबतीत परिवर्तनाचे योग. दीर्घ काळापासून अडकलेली कामे पूर्ण होतील. कामात मन लागेल. जे काम हाती घ्याल, ते तडीस न्याल. भिन्न लिंगी व्यक्तींबद्दल आकर्षणात वाढ होईल. वेळ उत्तम आहे. प्रेमसंबंध मजबूत होतील.


  निगेटिव्ह - भांडण आणि भांडखोरांपासून दूर राहा. एखादा मोठा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा. काही चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता. खर्च वाढू शकतो. वायफळ गोष्टींची खरेदी करून बसाल. ऑफिसमध्ये गैरसमजुतीने एखाद्याशी वाद होऊ शकतो. विनाकारण जोखीम घेऊ नका. यामुळे तुम्ही त्रस्त होऊ शकता.


  काय करावे - 10 वर्षांहून कमी वयाच्या मुलीचे देवी समजून चरणस्पर्श करा.
   

  लव्ह - खासगी संबंधांवर बाहेरची प्रकरणे वरचढ ठरतील. प्रेमाने सर्व निपटवण्याचा प्रयत्न कराल. बोलण्यावर संयम ठेवा. 


  करिअर - काही बाबतींत तुम्हाला शत्रूंवर विजय मिळेल. कार्यक्षेत्र आणि बिझनेसमध्ये ग्रहताऱ्यांची साथ मिळेल. विद्यार्थी जास्त मेहनत घेतील. यशही मिळेल. एखादी गुड न्यूज मिळू शकते.


  हेल्थ- तुमची तब्येत चांगली राहील. जुन्या रोगांतून आराम मिळेल.

 • आजचे राशिभविष्य 8 Dec 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 Dec 2018
  आजचे मकर राशिफळ (8 Dec 2018, Aajche Makar Rashi Bhavishya):

  पॉझिटिव्ह - गोचर कुंडलीमध्ये चंद्रमा तुमच्या राशीच्या बाहेर बाराव्या राशीमध्ये असेल. तुम्ही योजना बनवा आणि त्यानुसार काम सुरु करा. तुमच्याकडे व्यवसायाचे साधन नसेल तरी तुम्ही काही ना काही काम शोधालच. नवीन विचर तुमच्या मनात येत राहतील. तुमचा आत्मविश्वास आणि सकारात्मकता दोन्ही चांगले आहेत. मोकले बोलणे तुम्हाला चांगली संधी देऊ शकते. महत्वाच्या कामांसाठी बाहेरगावीही जावे लागू शकते.

   

  निगेटिव्ह - मकर राशीचे काही लोक मिळालेल्या रोजगारात असंतुष्ट राहू शकतात. सावधान राहा कुठल्याही गोष्टीत अति करू नका. जास्त चातुर्य तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. थकवाही जाणवू शकतो. नशिबाची साथ न मिळाल्यामुळे निराशही होऊ शकता. तुम्ही एखाद्या षड्यंत्रालाही बाली पडू शकता. दुसर्यांमुळे तुम्चावेलाही वाया जाऊ शकतो.


  काय करावे - पूर्वेकडे आपल्या कुलदेवतेला वंदून दिवा लावावा. दिव्यामध्ये कुंकू वाहावे आणि बाजूला लाल फुल ठेवावे.


  लव्ह - तुम्ही आज रोमँटिक मूडमध्ये राहाल. खूपसाऱ्या इच्छा आज तुमच्या मनात असतील. जोडीदाराला आज तुमची एखादी गोष्ट खटकू शकते. नटे सांभाळा.


  करिअर - बिझनेस आणि कार्यक्षेत्राची आजचा दिवस फारसा चांगला नसेल. नवी गुंतवणूक करू नका. खर्च वाढतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना कमी मेहनतीत जास्त फळ मिळू शकते.


  हेल्थ - तब्बेतीच्या बाबतीत सावध राहा. तब्बेत सांभाळा.

   
 • आजचे राशिभविष्य 8 Dec 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 Dec 2018
  कुंभ राशी, 8 Dec 2018 (Aajche Kumbh Rashi Bhavishya):

  पॉझिटिव्ह - आज दिवसभर तुम्ही उत्साहित राहाल. काही तरी नवीन शिकण्याचा प्रयत्न कराल. तुमच्यासाठी हा दिवस रोमँटिक आणि फायद्याचा आहे. गोचर कुंडलीच्या ग्रहांमुळे यश मिळण्याचे योग आहेत. तुमची कामाची क्षमता वाढेल. खासगी प्रकरणात तुम्हाला निर्णय घ्यावा लागू शकतो. आपले म्हणणे लोकांसमोर मांडण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. 


  निगेटिव्ह - ठाऊक नसलेल्या माहितीविषयी बोलून अडचण निर्माण होऊ शकते. या राशींच्या लोकांना मानसिक ताण जास्त होऊ शकतो. कार्यक्षेत्र आणि व्यवसायात एखादे मोठे काम तुमच्याशिवाय होऊ शकणार नाही. तुमची काही कामे अर्धवट राहू शकतात. 


  काय करावे - एखाद्या मंदिरात पिवळा कपडा दान करावा. 


  लव्ह - जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबीयांच्या सहकार्याने एखाद्या खास कामात यश मिळेल. 


  करिअर - गुंतवणूक केल्यास त्यापासून फायदा मिळेल. विद्यार्थ्यांना यश मिळण्याचे योग आहेत. अभ्यासात मन रमेल. मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. 


  हेल्थ- तब्येतीत चढउतार येतील. छोट्या छोट्या अडचणींमुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.  

 • आजचे राशिभविष्य 8 Dec 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 Dec 2018
  आजचे मीन राशिफळ (8 Dec 2018, Aajche Meen Rashi Bhavishya):

  पॉझिटिव्ह -  योजना सशस्वी होतील, थोजा धीर धरावा लागेल. आपल्या कामाशी काम ठेवावे. मनातील गोष्टी मित्रांशी शेअर करू शकता. मित्रांची मदत मिळेल. वेतन वाढीविषयी तुमच्या मनात अनेक विचार येऊ शकतात. जे काम कराल ते पूर्ण होतील. बॉससमोर तुमची योग्यता दाखवता येईल. 


  निगेटिव्ह - महिलांच्या व्यवहारामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. छोट्या गोष्टींवरून राग येऊ शकतो. एखादी भीती सतावू शकते. जेवढा विचार कराल तेवढा तुमचाच तणाव वाढेल.


  काय करावे - पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावा.
    

  लव्ह - लव्ह लाइफमध्ये नशीबाची साथ नाही मिळणार. जोखमिचे काम करण्याआधी विचार करा. जोडीदाराशी प्राणाणिक राहा. 


  करिअर - एखादा मोठा सौदा करायचा असेल तर करू शकता. नवीन नोकरीचा विचार कराल. आज पैशाचे व्यवहार करू शकता. विद्यार्थ्यांना यश मिळेल.


  हेल्थ- जूने आजार नष्ट होतील. मोठी समस्या असेल तर वाढेल. 

Trending