Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | आजचे राशिभविष्य 11 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 11 Sep 2018

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

रिलिजन डेस्क | Update - Sep 11, 2018, 12:01 AM IST

आजचे राशिभविष्य (11 Sep 2018): बुध, शुक्र, गुरु आणि शनीची कशी आहे तुमच्या राशीमध्ये स्थिती, जाणून घ्या

 • आजचे राशिभविष्य 11 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 11 Sep 2018
  Today Horoscope (Aajche Rashi Bhavishya, 11 Sep 2018): आज सूर्य-चंद्राची स्थिती काही लोकांसाठी शुभ राहील, तर काही लोक चिंताग्रस्त राहतील. या ग्रह आणि नक्षत्रामुळे आज काही लोकांना धनलाभ होऊ शकतो. ठरवलेली कामे पूर्ण होतील. आजच्या ग्रह-ताऱ्यांच्या प्रभावामुळे काही नोकरदार लोकांना वरिष्ठांची मदत मिळू शकते. याउलट काही लोकांचे टेन्शनही वाढू शकते. कामाच्या व्यापामुळे काही लोक स्वतःसाठी वेळ काढू शकणार नाहीत. अशाप्रकारे ग्रह-ताऱ्यांचा संमिश्र प्रभाव 12 राशींवर राहील. जाणून घ्या, काय लिहिले आहे आज तुमच्या राशीमध्ये, समजून घ्या काय आहेत ग्रह-ताऱ्यांचे संकेत.

 • आजचे राशिभविष्य 11 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 11 Sep 2018
  आजचे मेष राशिफळ (11 Sep 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya): मेष राशीचे लोक अनेकवेळा इतरांचा सल्ला ऐकत नाहीत आणि जो विचार केला आहे तेच करण्यास उत्सुक राहाल. यामुळे आज तुम्ही अडचणीत सापडू शकता, सावध राहण्याची आवश्यकता आहे. आज तुमच्या जीवनात काय चांगले घडू शकते आणि लव्ह लाइफ, हेल्थ, करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील तुमचा दिवस. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर
   

  पॉझिटिव्ह - आज धैर्य बाळगून काम करावे. नकारात्मक विचार आणि वातावरणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. आज यश प्राप्त होईल. दिवसभर पैशांचाच विचार कराल. प्लॉट आणि प्रॉपर्टीच्या कामातून धनलाभ होण्याचे योग आहेत. काही नवीन काम करण्याच्या विचारात असाल तर आणखी नवीन कामे समोर येतील. दैनंदिन कामे जास्त राहतील. काही काळाने सर्वकाही ठीक होईल. धैर्य बाळगा. ऑफिसमध्ये स्वतःच्या प्रगतीचा विचार करा.


  निगेटिव्ह - नातेसंबंधामध्ये कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. एखादा निर्णय घेण्यापूर्वी थोडी वाट पाहावी. काही प्रकरण अडकून पडू शकतात. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. इतरांची मदत करता-करता थकवा जाणवेल. कोणावरही अवलंब न राहणेच योग्य ठरेल.


  काय करावे - घर किंवा ऑफिसच्या टेबलवर लाल फुल ठेवावेत.


  लव्ह - आज मेष राशीच्या लोकांनी पार्टनरच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. जोडीदारावर तुमच्या भावना लादू नका.


  करिअर - कामासाठी धावपळ झाल्यामुळे थकवा जाणवेल. विद्यार्थ्यांसाठी दिवस नकारात्मक ठरू शकतो. मेहनतही जास्त करावी लागू शकते.


  हेल्थ - कंबर आणि अंगदुखी होऊ शकते. सावध राहावे.

 • आजचे राशिभविष्य 11 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 11 Sep 2018
  11 Sep 2018, वृष राशिफळ (Aajche Vrishabh Rashi Bhavishya): वृषभ राशीचे लोक व्यावहारिक, विश्वासू आणि उदार स्वभावाचे असतात. यासोबतच तुम्ही कलात्मक विचारांचे आणि स्थिर स्वभावाचे प्रामाणिक व्यक्ती आहात. या गुणांमुळे आज तुम्ही काही लोकांना प्रभावित करू शकाल. नोकरी, बिझनेस आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील वृषभ राशीच्या लोकांचा दिवस सविस्तर वाचा, दिव्य मराठीच्या या पेजवर.
   

  पॉझिटिव्ह - आज तुम्ही जे काम कराल त्यात नक्की काहीतरी फायदा होईळ. कामातून तुम्हाला पैसा मिळेल. मनात पैशाबाबत अनेक विचार असतील. त्यावर लगेचच काहीतीरी पाऊल उचलू शकता. कागदोपक्षी कामे निपटण्याकडेही लक्ष द्या. काही कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची असतात. प्रवासासाठी किंवा फिरण्यासाठी चांगला काळ असेल. 


  निगेटिव्ह - कोणत्याहबी बाबतील पूर्ण माहिती मिळेपर्यंत निर्णय घेऊ नका. एखादा व्यक्ती चुकीच्या कामासाठीही तुमची मदत घेऊ शकतो. अशा कामांसाठी कोणी तुम्हाला चिथावणीही देऊ शकते. त्यावरून काही वाद होण्याचीही शक्यता आहे. संभ्रमाची स्थिती निर्माण होऊ शकते. रोजची आणि महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात धावपळ होऊ शकते. कोणत्याही निर्णयात घाई करणे टाळा. 


  काय कारावे काय नाही - खोटं बोलू नका. नाइलाजाने बोलावे लागले तर मंदिरात दोन नारळ वाढवा. 
   

  लव्ह - पार्टनरचा मूड चांगला राहील. पार्टनरच्या भावना लक्षात घ्या. 


  करिअर -  बिझनेसमध्ये नवे संबंध निर्माण होऊ शकतात. कार्यक्षेत्रात तुम्हाला जपून राहावे लागेल. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस असेल. 


  हेल्थ - मानसिक आणि शारीरिक थकव्यामुळे अडचणी वाढतील. 

 • आजचे राशिभविष्य 11 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 11 Sep 2018
  मिथुन राशिफळ, 11 Sep 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya: मिथुन राशीच्या लोकांना आपल्या वाणीच्या बळावर इतरांना प्रभावित करायला फार आवडते, तुमच्या या सवयीचा फायदा आज करून घेण्याचा प्रयत्न करा. परंतु विचारपूर्वक बोला अन्यथा नुकसान सहन करावे लागू शकते. आज तुम्ही लव्ह-लाइफ कशी राहील, नोकरी, बिझनेस आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील तुमचा दिवस. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.
   

  पॉझिटिव्ह - कामासोबतच आणि जबाबदारी वाढण्याचेही योग आहेत. दिवसभर व्यस्त राहाल. बिझनेसच्या काही गोष्टी आज समजूतदारपणे सोडवाल. कामामध्ये यश प्राप्त होईल. ऑफिसमध्ये शांतता राहील. अडचणींवर मात करण्यासाठी प्लॅनिंग कराल.


  निगेटिव्ह - आज सावध राहावे लागेल. गुंतवणूक करण्यासाठी दिवस ठीक नाही. जखम किंवा अपघाताचे योग आहेत. कुटुंबाच्या कामासाठी अचानक धावपळ करावी लागू शकते. स्वभावात हट्टीपणा राहील आणि यामुळे नुकसानही होऊ शकते. पैशांची कमतरता जाणवू शकते. कोणतेही नवीन काम सुरु करू नये.


  काय करू नये - आपल्या हाताखालच्या लोकांशी वाद घालू नये.


  लव्ह - प्रयोज करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. यश प्राप्त होऊ शकते.


  करिअर - कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची मदत मिळण्याचे योग आहेत. बिझनेससाठी दिवस सामान्य राहील. विद्यार्थ्यांना यश प्राप्त होऊ शकते. दिवस चांगला राहील.


  हेल्थ - मानसिक तणाव जाणवेल.

 • आजचे राशिभविष्य 11 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 11 Sep 2018
  कर्क राशी, 11 Sep 2018, Aajche Kark Rashi Bhavishya: कर्क राशीच्या लोकांनी नोकरी आणि बिझनेसमध्ये मूड स्विंग होऊ देऊ नये. या व्यतिरिक्त झटपट काम करण्याचा सवयीमुळे तुम्ही एखादे काम पूर्णही कराल परंतु यामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात. तुम्हाला सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. आज धन लाभाचा योग आहे की नाही, कोणत्या गोष्टींमध्ये सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.
   

  पॉझिटिव्ह - कर्क राशीच्या लोकांसाठी चांगला दिवस आहे. ठरवलेली कामे पूर्ण होतील. नवे कामही आज सुरू होऊ शकते. अचानक फायदा होण्याचे योग आहेत. नियोजित सर्व कामेही पूर्ण होऊ शकतात. दृष्टीकोन आणि व्यवहार सकारात्मक ठेवला तर नात्यांमध्ये सर्वकाही चांगले होईल. इतरांच्या गरजांची काळजी घ्याल तर भविष्यात तुम्हाला चांगले वाटेल. जबाबदाऱ्या पार पाडाल. नफा मिळवून देणारी कामेही पूर्ण होतील. अनेक कामे एकत्रितपणे समोर येऊ शकतात. प्रवासही घडू शकतो. 


  निगेटिव्ह - ठरवलेली काही कामे अर्धवट राहू शकतात. मुलांच्या इच्छांमुळे तणाव येऊ शकतो. तुमचे वर्तन नकारात्मक असेल तर भविष्यात त्याबाबत पश्चात्ताप होऊ शकतो. मदत न मिळाल्याने अडचणी वाढू शकतात. 


  काय कारावे - भैरवनाथाच्या कोणत्याही मंदिरात नैवेद्य दाखवा. 
   

  लव्ह - लव्ह लाईफबाबत दिवस सर्वसामान्य असेल. कुटुंब आणि जीवनात आनंदी राहाल. पार्टनरच्या गोष्टींचा गांभीर्याने विचार केल्यास जीवन आधिक सुमधूर होईल. 


  करिअर - बिझनेसमधील अडचणी दूर होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी सावध राहावे. ओव्हर कॉन्फिडन्समुळे नुकसान होऊ शकते हे लक्षात ठेवा. 


  हेल्थ - आरोग्याच्या बाबतीत ग्रह ताऱ्यांची साथ मिळू शकते. मानसिक शांतताही मिळेल. 

 • आजचे राशिभविष्य 11 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 11 Sep 2018
  11 Sep 2018, सिंह राशिफळ (Aajche Singh Rashi Bhavishya): सिंह राशीचे लोक आरामदायक जीवन पसंत करतात. यामुळे आज बहुतांश काम कम्फर्ट झोनमध्ये राहून करण्याचा प्रयत्न कराल. यासोबतच आत्मविश्वास आणि धाडसी स्वभावामुळे काही काम मन लावून कराल. आरोग्य, धन-संपत्ती, कुटुंब आणि व्यवसाय क्षेत्रासाठी कसा राहील आजचा दिवस, वाचा सविस्तर.
   

  पॉझिटिव्ह - धनलाभ होण्याचा योग आहे. अशा कामातून फायदा होईल जे दीर्घकाळ चालेल. कुटुंबियांविषयी अचानक एखादी गुप्त वार्ता समोर येईल. अनेक प्रकारचे रंजक विचार येतील. विविध योजना आखू शकता. अविवाहित लोकांसाठी लग्न जुडण्याचे संकेत आहेत. आपल्या बुद्धीने सर्व कामे करून घेऊ शकता. शत्रूंवर तुम्हाला मात करता येईल. आज आपण स्वतःला सिद्ध करून दाखवाल. मित्र आणि परिवाराकडून सहकार्य लाभण्याचे संकेत आहेत. एखादी सुखद वार्ता आज आपल्याला मिळू शकते. आपण आज आनंदी राहाल. बेरोजगार लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. 


  निगेटिव्ह - आपले विचार आणि बोललेल्या गोष्टी वेग-वेगळ्या असू शकतात. अशा परिस्थितीत आपली फजिती होण्याचे संकेत आहेत. आपल्या योजनांबद्दल कुणालाही सांगू नका. कुणासमोरही मनातील गोष्टी शेअर करण्यापासून दूर राहा. कुठल्याही प्रकारचे आश्वासन आज देऊ नका. एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत पैश्यांवरून काहीसा वाद सुद्धा होऊ शकतो. आपण उदासही राहू शकता. 


  काय करावे - मातेच्या मंदिरात पिवळे मोहरी अर्पण करा.


  लव्ह - पार्टनरवर नाराज होऊ नका. वादाची परिस्थिती उद्भवू शकते.


  करिअर - काम अधिक राहील. त्यामुळे धैर्य बाळगावा. विद्यार्थ्यांसाठी परिस्थिती अनुकूल आहे. चांगले निकाल येऊ शकतात. मित्रांकडून सहकार्य मिळेल. 


  हेल्थ - सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. सावध राहा.

 • आजचे राशिभविष्य 11 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 11 Sep 2018
  कन्या राशी, 11 Sep 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya: कन्या राशीचे लोक छोट्यातील-छोटी गोष्ट लक्षात घेऊन काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. काही कामामध्ये तुम्ही आधीच हातपाय गाळून बसता. यामुळे आज असे काहीही न करता सावधपणे काम करावे. आरोग्य, कुटुंब, व्यवसाय आणि प्रेमासाठी कसा राहील तुमचा आजचा दिवस. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.
   

  पॉझिटिव्ह - अचानक धनलाभ होऊ शकतो. अडकलेला पैसा परत मिळण्याचे योग आहेत. पैशांचा गुंता सुटू शकेल. अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मित्र मदत करतील. कामासंदर्भात चांगल्या कल्पना सुचतील. वाद लवकरच सोडवण्याचा प्रयत्न करा. सहनशक्ती आणि व्यवहारकौशल्याने सर्व अडचणी सोडवला. 


  निगेटिव्ह - नोकरी आणि व्यवसायातील शत्रूपासून सावध राहा. व्यवहार सावधपणे न केल्यात जवळच्या व्यक्तीशी वाद होऊ शकतो. कामात जास्त परिश्रमानंतरही कमी यशही तुम्हाला मिळू शकते. एखाद्या कामासाठी जेवढे जास्त प्रयत्न कराल तेवढाच त्रास होईल. कोणत्याही कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस चांगला नाही. 


  काय करावे - देवीच्या मंदिरात गुग्गुळ अर्पण करा. 
   

  लव्ह - पार्टनरच्या भावनांचा सन्मान करा. त्याने नाते दृढ होईल. 


  करिअर - खर्च आणि  काम दोन्हीमुळे त्रास होईल. विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला आहे. अभ्यासात मन लागेल. 


  हेल्थ - गळ्याचे रोग होऊ शकतात. सांधेदुखी होईल.

 • आजचे राशिभविष्य 11 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 11 Sep 2018
  तूळ राशी, 11 Sep 2018, Aajche Tula Rashi Bhavishya: तूळ राशीचे लोक कोणतीही घटना आणि गोष्ट सहजपणे विसरू शकत नाहीत आणि कोणालाही सहजपणे माफ करत नाहीत. यामुळे आज तुमचे मन अशांत राहू शकते. नोकरी, बिझनेस आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील तुमचा दिवस, धनलाभाचे योग आहेत की नाही. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.
   

  पॉझिटिव्ह - आर्थिक स्थितित सकारात्मक बदल होण्याचे योग आहेत. आवक उत्तम राहिल्याने तुम्ही प्रसन्न राहाल. आत्मविश्वासही वाढेल. मात्र, अपेक्षांवर नियंत्रण ठेवावे लागेल. एखादा बिझनेस टूर होण्याची शक्यता आहे. परिश्रमाच्या जोरावर जोखिम असलेल्या कामात यशस्वी व्हाल. मोठी समस्या संपुष्टात येईल. 
   

  निगेटिव्ह - द्विधा मन:स्थिती असेल. एखादे काम ओढून ताणून पूर्ण करू नका, ते आणखी बिघडेल. आज महत्त्वाचे काम अपूर्ण राहील. काम पूर्ण न झाल्याने चिडचिड निर्माण होईल. वाद-विवाद वाढण्‍याची शक्यता आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. थकवा जाणवेल. खर्च वाढेल. 


  काय करावे - एखाद्या अनाथ किंवा अपंग व्यक्तीला 5 बदाम खाऊ घाला.


  लव्ह - जोडीदाराकडून आर्थिक फायदा होण्याचे योग आहेत. महत्त्वाचा निर्णय घेताना जो‍डीदाराचा सल्ला घेण्यास विसरु नका. 


  करिअर - महिला सहकार्‍यांकडून फायदा होण्याचे योग. काही महत्त्वाचे कामे अपूर्ण राहातील. विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ.


  हेल्थ - प्रकृती नरम-गरम राहील. अॅसिडिटी जाणवेल.

   
 • आजचे राशिभविष्य 11 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 11 Sep 2018
  वृश्चिक राशी, 11 Sep 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya: वृश्चिक राशीच्या लोकांनी आज वेळ मॅनेज करून चालावे. आज तुम्ही वेळ आणि संधीचा पूर्ण लाभ घेण्याचा प्रयत्न कराल आणि जुने नुकसानही फायद्यात बदलण्याचा प्रयत्न कराल. जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील तुमचा आजचा दिवस.
   

  पॉझिटव्ह - ऑफिस किंवा बिझनेसमध्ये काहीतरी नवी सुरुवात करण्याची वेळ आहे. तुमच्या कामात नवीन प्रयोग करण्यासाठी तुम्ही यशस्वी होऊ शकता. हा दिवस तुमच्यासाठी ठिक आहे. तुम्ही आज जो विचार कराल त्यामध्ये यश मिळू शकते. केलेल्या कामांचे योग्य फळ मिळू शकते. काम झपाट्याने होऊ शकतात. अधिकारी तुमची स्तुती करतील. मन चंचल राहिल. तुम्ही थोडे रोमांटिक होऊ शकता. जोडीदारासोबत वेळ घालवाल. समजदारीनेही फायदा होईल. रोजच्या कामांमुळे फायदा होऊ शकतो. प्रॉपर्टीचे कामं पुर्ण होऊ शकतात. जुनी काम वेळेपुर्वीच पुर्ण होतील. कौटुंबीक समस्या दूर करण्याची संधी मिळू शकते. कायदेशीर कामं दूर करु शकता.


  निगेटिव्ह - कामात कमी मन लागेल. थकवा जाणवू शकतो. कामाचा लोड वाढू शकतो. आज तुम्हाला काही गैरसमज होऊ शकतात. मनात थोडी चलबिचल होऊ शकते. 


  काय करावे - कोणत्याही मंदिरातील पुजारीला टिका लावून प्रणाम करा.


  लव्ह - पार्टनर तुमच्याविषयी संवेदनशील राहिल. त्याच्या बोलण्यातील संकेत ओळखा.


  करिअर - कामात सन्मान मिळेल. अडकलेला पैसा मिळण्याचे योग आहेत. विद्यार्थ्यांना यश मिळेल. वेळ चांगला राहिल.


  हेल्थ - वृश्चिक राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहिल.

 • आजचे राशिभविष्य 11 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 11 Sep 2018
  धनु राशी, 11 Sep 2018 (Aajche Dhanu Rashi Bhavishya): धनु राशीचे लोक आज आपल्या स्वभावानुसार काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक व्यव्यहारात आज तुम्ही काहीसे गंभीर व्हाल. आज तुमच्या आयुष्यात काय पॉझिटिव्ह आणि काय निगेटिव्ह राहील, काय सांगतात तुमच्या नशिबाचे ग्रह-तारे वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.
   

  पॉझिटिव्ह - ठरवलेले जुने काम सुरु करू शकता. फायदा होईल. आज तुमचा मूड चांगला राहील. बघितलेले स्वप्न आज पूर्ण होऊ शकतात. सामूहिक आणि सामाजिक कामासाठी दिवस चांगला आहे. कुटुंबाचे काम आज पूर्ण करावे लागेल. मित्रांसोबत वेळ व्यतीत कराल. एखादी गुंतवणूक करण्याचा विचार कराल. धनलाभ होऊ शकतो. ऑफिस आणि बिझनेसमध्ये घेतलेले निर्णय फायदा करून देणारे ठरतील.
   

  निगेटिव्ह - आर्थिक परिस्थितीमुळे तुमचे टेंशन वाढू शकते. विचार न करता बोलले वाक्य एखाद्याच्या मनाला लागू शकते. तुम्ही स्वतःच्या मर्जीने वागल्यास कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो. एखाद्या बिझनेसमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असल्यास सावध राहा. विचार करूनच बोलावे.


  काय करावे - ऑफिस किंवा घराबाहेर कुंकुवाने स्वस्तिक काढावे.


  लव्ह - प्रेमासाठी दिवस चांगला आहे. जोडीदाराकडून भावनात्मक मदत मिळेल.


  करिअर - बिझनेसमध्ये नशिबाची साथ मिळेल. परंतु कोणालाही पैसे उधार देऊ नयेत. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला राहील.


  हेल्थ - थकवा आणि आळस वाढू शकतो. जुने आजारही नष्ट होतील.

 • आजचे राशिभविष्य 11 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 11 Sep 2018
  मकर राशी, 11 Sep 2018 (Aajche Makar Rashi Bhavishya): मकर राशीच्या लोकांच्या डोक्यात आणि विचारात आज काही खास काम करण्याच्या गोष्टी चालतील. आज तुम्ही घाईगडबडीत कोणताही निर्णय घेण्यापासून दूर राहावे. यासोबतच तुमच्या संशयी स्वभावावरही आज नियंत्रण ठेवावे. याचा फायदाच तुम्हाला होईल. दिव्य मराठीच्या राशीफळनुसार जाणून घ्या, आजची ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे की नाही आणि तुमच्या नोकरी, बिझनेसवर ग्रह-ताऱ्यांचा कसा राहील प्रभाव.
   

  पॉझिटिव्ह - तुमच्या आयुष्यात एखादा मोठा बदल होऊ शकतो. अडचणी कमी होऊ शकतात. तुमच्या मनात जे काही सुरु आहे, त्याविषयावर कुणासोबत तरी चर्चा केली तर फायदा होईल. तुमच्याकडे वेळही जास्त असेल. मित्र किंवा प्रेमीसोबत वेळ घालवाल. जास्तीत जास्त गोष्टींमध्ये यशस्वी व्हाल. घर-कुटूंबात तुमचे अनेक काम होऊ शकतात. एखादा नवा उपक्रम, योजना किंवा कामासाठी दिवस योग्य आहे. काही नवीन करायचे असेल तर दिवस चांगला आहे. प्रेमामध्ये यश मिळू शकते. आयुष्याच्या जोडीदारासोबत एखाद्या खास विषयावर चर्चा कराल. 


  निगेटिव्ह - काहीही बोलण्यापुर्वी सावध राहा. तुमचे गुपीत तुम्हीच उलगडू शकता. वृश्चिक राशीच्या लोकांनी सावध राहावे. कुणाला उधार पैसे देऊ नका. तुमच्या कुटूंबात पैशांसंबंधीत काही अडचणी येऊ शकतात. काही कामांमध्ये तुमचे मन जास्त लागणार नाही. तुमच्या मनात भविष्याविषयी चिंता होऊ शकते. शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करु शकतात. नोकरीमध्ये बदल होण्याचे योग आहेत. खर्चही जास्त होऊ शकतो. 

   

  काय करावे - दिवसातून 2 वेळा मीठाच्या पाण्याने पाय धुवा. 


  लव्ह - तुम्ही मनाचे ऐकाल परंतु काय करावे हे तुम्हाला कळणार नाही. पार्टनर किंवा प्रेमीसोबत वाद करणे टाळा. 


  करिअर - दोन विचार असल्यामुळे कामात मन लागणार नाही. अनेक निर्णय घेणे तुमच्यासाठी अवघड होईल. अभ्यासात जास्त मन लागणार नाही. 

   

  हेल्थ - पोटाचे रोग आणि मानसिक तनाव वाढण्याची शक्यता आहे. 

 • आजचे राशिभविष्य 11 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 11 Sep 2018
  कुंभ राशी, 11 Sep 2018 (Aajche Kumbh Rashi Bhavishya): कुंभ राशी असल्यामुळे तुमची सर्वात खास गोष्टी म्हणजे तुम्ही अनेक तास ध्यान केंद्रित करू शकता. आज तुम्ही तुमच्या या गोष्टीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या राशीसाठी चंद्र सहाव्या स्थानाचा स्वामी आहे. चंद्राची शुभ स्थिती तुम्हाला शत्रूवर विजय मिळवून देऊ शकते. दिव्य मराठीच्या पेजवर जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील, काय सांगतात ग्रह-तारे.
   

  पॉझिटिव्ह - आज तुमचे प्रयत्न पुर्ण होऊ शकतात. तुमची उत्सुकताही अधिक असेल. आज तुम्ही नवीन लोकांच्या संपर्कात येऊ शकतात. कार्यक्षेत्रात अधिकतर लोक तुमच्याकडून सहमत होईल. अधिकर लोक तुमच्या मदतीसाठी तयार असेल. तुमची प्लॅनिंग गुप्त ठेवाल तर चांगले आहे.


  निगेटिव्ह - मनोरंजनासाठी बलवलेले प्लॅन फेल होऊ शकतात. पैशांबाबत समस्या परेशान करु शकते. कोठून तुम्हाला गुंतवणूकीचे सल्ले मिळू शकतात. सावधान राहा. एखादे नवे काम सुरू करण्यापुर्वी पुर्ण सावधनता बाळगा. कोठे व्यर्थ पेसा खर्चू नका. काहीही काम करण्यापुर्वी थोडे सावधान राहा. परेशानी तुम्हाला व्यस्त ठेवेल.


  काय करावे - लहान मुलाला चॉकलेट खाऊ घाला.
   

  लव्ह - पार्टनर तुमच्या भावनेला दुखवू शकतो.


  करिअर - अचानक धन हानी होऊ शकते. कार्यक्षेत्रात सहयोग मिळणार नाही. सावधान राहा. विद्यार्थ्यांसाठी दिवस सामान्य आहे. 


  हेल्थ - पोटदुखी तुम्हाला त्रास देऊ शकते.

 • आजचे राशिभविष्य 11 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 11 Sep 2018
  मीन राशी, 11 Sep 2018 (Aajche Meen Rashi Bhavishya): मीन राशीचे असल्यामूळे तुम्ही काम कधीही टाळण्याचा प्रयत्न करत नाहीत. तुमच्या या सवयीमुळे आज तुम्हाला फायदा होण्याचे योग जुळून येत आहेत. यामुळे तुमचे कामही वाढू शकते. तुमच्या चांगल्या सवयी आणि स्वतभावामुळे काही लोक तुमच्यावर आज प्रभावित होतील. आज चंद्रासोबत इतर ग्रह स्थितीचाही तुमच्या राशीवर प्रभाव पडेल. दिव्य मराठीच्या राशीफळनुसार जाणून घ्या, नोकरी, बिझनेस, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमचा आजचा दिवस.
   

  पॉझिटिव्ह -  कामकाज आणि तुमची जबाबदारी वाढू शकते. नवीन ठिकाणी जाण्याचा योग आहे. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. प्रेमी युगुलांना प्रेमसंबंधात यश मिळेल. डोक्यात विचारांचे काहूर माचण्याची शक्यता आहे, पण त्याचा फायदाच होईल. शक्य तितके प्रॅक्टिकल राहा. नोकरीत स्वतःच्या कामावर जास्त लक्ष केंद्रित करा. पैशांच्या कामासाठी लहान प्रवास करावा लागू शकतो.


  निगेटिव्ह - ऑफिसमध्ये नशीबाची हवी तशी साथ तुम्हाला कदाचित मिळणार नाही. कामाच्या ताणामुळे तुम्ही स्वतःसाठी जास्त वेळ काढू शकणार नाहीत. थोडा त्रास जाणवेल. पैसे आणि गुंतवणूकीकडे गांभीर्याने बघा. नशीबाच्या भरोशावर राहिल्यास नुकसान होऊ शकते. शत्रूंपासून सावध राहा. या राशीच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. बिझसनेसमध्ये पैसा थांबू शकतो. 


  काय करावे - जेवणाच्या ताटातून एक चमचा भात काढून तो गायीला द्यावा.
   

  लव्ह- लव्ह लाइफ चांगली राहील. पार्टनरकडून आनंद आणि प्रेम मिळेल. नवीन मित्र बनतील. 


  करिअर-  नोकरीत तुमचा परफॉर्मन्स ठिकठाक राहील. एखाद्या अडचणीत सापडू शकता. नवीन ज्ञान आणि पुढे जाण्याचा शॉर्टकटसुद्धा मिळू शकतो. 


  हेल्थ - मीन राशीच्या लोकांनी आपल्या तब्येतीची काळची घ्यावी.   

Trending