आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

Today Horoscope (आजचे राशिभविष्य, 14 OCT 2018): आजची कुंडली काही लोकांसाठी शुभ तर काहींसाठी ठीक नाही. कुंडलीतील काही अशुभ ग्रहांमुळे नोकरी करणाऱ्या काही लोकांना धावपळ करावी लागू शकते. यासोबतच व्यर्थ खर्च आणि तणावही वाढू शकतो. याउलट आजच्या कुंडलीतील शुभ ग्रहांच्या प्रभावामुळे काही लोकांना अचानक पुढे जाण्याची संधी मिळू शकते. नोकरी आणि बिझनेससाठी दिवस चांगला राहील. यासोबतच लव्ह लाइफ, आरोग्य आणि कुटुंबाबामध्ये काही चांगले घडू शकते. जाणून घ्या, कशाप्रकारे व्यतीत होईल आजचा तुमचा दिवस. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, प्रत्येक राशीनुसार कसा राहील तुमच्या राशीसाठी रविवारचा दिवस...  

 

बातम्या आणखी आहेत...