आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बल्गेरियात एपिफेनी दिन समारंभानिमित्त बर्फाळ नदीत नागरिकांचे पारंपरिक होरो नृत्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलोफर- बल्गेरियात रविवारी पारंपरिक एपिफेनी दिन समारंभाचा भाग म्हणून शहरातील टुंडज्हा नदीच्या बर्फाळ पाण्यात पारंपरिक होरो नृत्य करताना नागरिक. येथील स्थानिक रूढीनुसार हिवाळ्यात बर्फाळ नदीतील लाकडी क्रॉस प्राप्त करणारा संपूर्ण वर्षभर निरोगी राहील तसेच तो वर्षभर वाईट आत्म्यापासून मुक्त राहील,अशी धारणा आहे.

 

या प्रकारात पारंपरिक पुजारी नदीमध्ये लाकडी क्रॉस टाकतात आणि तो प्राप्त करण्यासाठी अनेकांची एकच झुंबड उडते. यासोबत बर्फाच्या पाण्यात नृत्य नृत्य करणारे लोकही निरोगी राहतील, असाही समज आहे. यात सहभागी लोक येशूच्या बाप्तिस्माच्या स्मृती पाण्याशी संबंधित क्रीडा प्रकारात शून्याखाली घसरलेल्या तापमानात जाग्या करतात.