आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सपना चौधरीने दिला स्टेजवर परफॉर्मेंस, अचानक स्टेजवर आला एक लहान मुलगा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टटेन्मेंट डेस्क: 'बिग बॉस'ची कंटेस्टेंट राहिलेली हरियाणवी डान्सर सपना चौधरीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत एक मुलगाही डान्स मूव्ह करताना दिसतोय. सपना चौधरी एका इव्हेंटमध्ये डान्स परफॉर्मेंस देत होती. तिच्या परफॉर्मेंसमध्ये अचानक एक मुलगा स्टेजवर आला आणि डान्स करु लागला. स्टेजवर मुलाला पाहून सपना थोडी शॉक्ड झाली, परंतु नंतर तिने त्याच्यासोबत डान्स केला. मुलाचे डान्स मूव्ह पाहून सपनाला तिचे हसूही कंट्रोल झाले नाही. सपनाने मुलासोबत 'फिटिंग सलवार सूट की...' गाण्यावर डान्स केला. सपनाने हा डान्स व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. सपना 'दोस्ती के साइड इफेक्ट्स'मधून बॉलिवूड डेब्यू करणार आहे. चित्रपटात तिच्यासोबत विक्रांत आनंद, जुबैर खान आणि अंजू जाधव दिसतील.

बातम्या आणखी आहेत...