आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​फोटोग्राफरने क्लिक केले भर रस्त्यातील मुलींचे असे काही Photos, सेकंदात झाले Viral

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण रस्त्याने चालताना कसे दिसतो, याचा कधी विचार केला आहे का? ग्राफिक्स डिझायनर डॅनी संतोष यांनी भर रस्‍त्‍यात चालणा-या मुली कशा दिसतात, हे जाणुन घेण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. यासाठी त्‍यांनी अशा मुलींचे असंख्‍य फोटो काढले व ते सोशल साईट्सवर शेअर केले. त्‍यानंतर काही क्षणांतच हे फोटोज प्रचंड प्रमाणात व्‍हायरल झाले. याद्वारे डॅनी सिंगापूरच्या लोंकाची परिस्थिती कशी आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे.


डॅनीला लहानपणापासूनच फोटोग्राफीचा खूप छंद आहे. त्‍याला फोटोग्राफीत काहीतरी वेगळे करायचे होते म्‍हणून डॅनीने रस्त्यावरील लोकांच्‍या चालण्याची स्थिती दाखवणारे फोटो काढले. सिंगापूरच्या ऑर्चीड रोडवर क्लिक केलेल्या या फोटोतून आपल्‍याला या फोटोंच्‍या वेगळेपणाची झलक दिसते. हा फोटोग्राफीतील एक प्रयोग असल्याचे डॅनीने सांगितले आहे. डॅनीने उन, पाऊस, थंडी अशा सर्व वातावरणातील मुलींचे फोटो काढले आहेत.


मुलींचा एकापेक्षा एक लूक
डॅनीला अशा प्रकारची फोटोग्राफी करायला खूप आवडते. फोटोमध्‍ये कोणतेही ग्राफिक्‍स टाकलेले नाहीत, ते अगदी जसे घेतले तसे आहेत. लोकांचे नॅचरल एक्सप्रेशन दाखवणारी फोटोग्राफी डॅनीचा उत्साह वाढवते. या फोटोग्राफीमध्ये मुलींचे अनेक प्रकारचे वेगवेगळे अंदाज प्रथमच आपल्‍याला दिसतात. कुणी स्वतःच्या विचारात गुंग आहे तर कोणी फोनमध्ये व्यस्त आहे. असे अप्रतिम वेगवेगळे अंदाज तुम्हाला नक्कीच भारावून टाकतील.


पुढील स्लाईडवर पाहा, भर रस्त्यावरील मुलींचे क्लिक केलेली फोटोज...

बातम्या आणखी आहेत...