Home | News | Daquaits of Chambal indirectly threatened to the cast and crew of Sonchiriya.

शूटिंग/ 'सोन चिरैया'च्या शूटिंगदरम्यान झाले नाही एकही फायर, दरोडेखोरांनी दिली होती धमकी 

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 13, 2019, 12:00 AM IST

कलाकारांसमोर होती मोठी आव्हाने

 • Daquaits of Chambal indirectly threatened to the cast and crew of Sonchiriya.

  एन्टटेन्मेंट डेस्क. लेखक-दिग्दर्शक अभिषेक चौबे यांच्या 'सोन चिरैया' चित्रपटाचे शूटिंग चंबळच्या खोऱ्यात झाले आहे. चित्रपटातील कलाकारांसाठी हा चित्रपट आपल्या आतापर्यंतच्या करिअरमधला सर्वात अवघड चित्रपट होता. चित्रपटाशी जोडलेल्या लोकांच्या मते, जंगल आणि शेतात कलाकारांनी शूटिंग केले शिवाय त्यांना दरोडेखोरांपासून सावधान राहण्याचेही सांगितले होते. खरं तर, अाज तेथे दरोडेखोरांची पूर्वीसारखी भीती राहिली नाही मात्र पोलिस प्रशासनाने त्यांना मोकळेपणाने फिरण्याची परवानगी दिली नव्हती. काही भाग असे होते, तेथे जाण्यास मनाई होती. दुसरीकडे दरोडेखाेरांनीदेखील अघोषित इशारा दिला होता. शूटिंगच्यावेळी बंदूक चालवण्यास मनाई होती. त्यामुळे कलाकार शूटिंगदरम्यान फक्त बंदूक हवेत भिरकावत होते. त्यानंतर साउंड डिझायनर्सच्या मदतीने फायरिंगचा आवाज दृश्यात मिक्स करण्यात आला.

  काय होती आव्हाने
  - सर्वांसमोर मोठ-मोठ्या बंदुकी हातात ठेवणे अाणि चालवण्याचे आव्हान होते. यासाठी सर्वांनाच तीन आठवडे प्रशिक्षण देण्यात आले.
  - तसेच सर्वात मोठे आव्हान भाषेचे होते. कारण पूर्ण चित्रपट बुंदेलीमध्ये आहे. या भाषेवर भक्त मनोज बाजपेयी आणि आशुतोष राणा यांचे प्रभुत्व होते,

Trending