आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवमी : 2 तिथींचा शुभ संयोग, विड्याचे पान दूर करू शकते आयुष्यातील या 9 समस्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणतेही शुभ काम करण्यापूर्वी आणि पूजा पाठ करताना विड्याचे पान अवश्य ठेवले जाते. नवरात्रीमध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठीसुद्धा विड्याच्या पानाचा उपोयोग होतो. विशेषतः नवमी तिथिला विड्याच्या पानाचे काही खास उपाय केल्यास वर्षभर शुभफळ प्राप्त होतात. या वर्षी शारदीय नवरात्रीमध्ये नवमी आणि दशमी तिथी 18 ऑक्टोबर, गुरुवारी आली आहे. येथे जाणुन घ्या, या तिथीला विड्याच्या पानाचे काही उपाय जे केल्याने तुम्हाला सुख, सम्रुद्धी, पैसा आणि शांती प्राप्त होऊ शकते.


पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या काही खास उपाय....

बातम्या आणखी आहेत...