Home | International | Other Country | Daughter In Hong Kong Gets Suspended Sentence While Father Jailed For Sexual Relations

मुलीने बापासोबत बनवले शारीरिक संबंध, मुलाच्या हाती लागला Video; तिनेच सांगितले Shocking कारण

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 20, 2018, 12:30 AM IST

या प्रकरणात कोर्टाने आरोपी बापाला 2 वर्षांची कैद सुनावली. तर मुलीला 14 महिन्यांची निलंबित कैद झाली आहे.

 • Daughter In Hong Kong Gets Suspended Sentence While Father Jailed For Sexual Relations

  इंटरनॅशनल डेस्क - हाँगकाँगच्या वानचेई शहरात वर्षभरापूर्वी एका बाप आणि मुलीवर अवैध संबंधांचा खटला चालवण्यात आला. या प्रकरणात कोर्टाने आरोपी बापाला 2 वर्षांची कैद सुनावली. तर मुलीला 14 महिन्यांची निलंबित कैद झाली आहे. या धक्कादायक प्रकरणातील आरोपी बाप एक डॉक्टर होता. तसेच त्याच्या मुलीने आपल्या मर्जीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले अशी कबुली दिली. 26 वर्षीय तरुणीने आपल्या 58 वर्षीय वडिलांसोबत संबंध का बनवले याचा खुलासा भर कोर्टात केला आहे.


  मुलीने सांगितले धक्कादायक कारण...
  हे प्रकरण जून 2017 मध्ये सर्वप्रथम समोर आले जेव्हा कोर्टाने या दोघांना इनसेस्ट रिलेशनशिपसाठी दोषी मानत शिक्षा सुनावली. परंतु, कोर्टात सुनावणी दरम्यान ती मुलगी वारंवार हे सर्व आपल्या मर्जीने झाले असा दावा करत होती. तिने कोर्टात याचे कारण सुद्धा सांगितले. तिने सांगितल्याप्रमाणे, 2009 मध्ये तिने पहिल्यांदा आपल्या वडिलांसोबत संबंध बनवले होते. त्यावेळी ती फक्त 19 वर्षांची होती. आपल्या वडिलांनी दुसरे लग्न करू नये यासाठी आपण हे पाऊल उचलले असा खुलासा मुलीने केला.


  वडिलांनी दुसरे लग्न केले तेव्हा...
  तरुणीच्या वकीलांनी एक मानसशास्त्रीय अहवाल सुद्धा कोर्टात सादर केला. त्यामध्ये आईच्या निधनानंतर ही तरुणी खूप एकटी पडली होती आणि आपले वडील दुसऱ्या महिलेशी विवाह करतील अशा भीतीने तिच्या मनात घर केले होते. ती आपल्या वडिलांनी दुसरा विवाह करण्यापासून रोखण्यासाठी सर्व सीमा ओलांडण्याच्या तयारीत होती. अशात आपल्या वडिलांना शरीरसुख दिल्यास ते दुसरे लग्न करणार नाहीत असे तिला वाटले होते. या दरम्यान त्या दोघांनी अनेकवेळा आपल्या मर्जीने एकमेकांसोबत संबंध बनवले. तरीही तिच्या वडिलांनी 2013 मध्ये दुसरे लग्न केले. परंतु, दुसरे लग्न जास्त दिवस टिकले नाही. त्या दोघांचा घटस्फोट झाला.


  छोट्या भावाला सापडला व्हिडिओ...
  या गंभीर प्रकरणाचा खुलासा 2015 मध्ये झाला होता. त्या तरुणीच्या छोट्या भावाला आपल्या वडिलांचे एक मेमरी कार्ड सापडले. त्यामध्ये त्याची बहिण आणि वडिलांनी संबंध बनवण्याचे व्हिडिओ आणि फोटो सापडले. त्यानेच या कृत्याची पोलिसांत तक्रार दाखल केली आणि दोघांच्या विरोधात खटला दाखल केला. परंतु, त्याच्या बहिणीनेच कबुली जबाब दिल्यानंतर तो डिप्रेशनमध्ये गेला होता. आरोपी बापाने कोर्टाला दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला तो आपल्या मुलीसोबत संबंध प्रस्थापित करण्यास घाबरत होता. परंतु, त्याच्या मुलीनेच त्याला वारंवार आकर्षित केले. तेव्हापासून कित्येक वर्षे दोघांमध्ये रिलेशन होते.

Trending