आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • David Dhawan Works 20 20 Hours In Double Shift, Tells Son Varun About His Struggle

डेविड धवन डबल शिफ्टमध्ये 20 - 20 तास करायचे काम, मुलगा वरुणला ऐकवली होती आपल्या संघर्षाची कथा 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अशातच वरुण धवनने जोरदार पाऊस आणि ताप असूनही चित्रपट 'स्ट्रीट डान्सर 3 डी' चे शूटिंग केले. काठी परिस्थितीमध्ये शूटिंग करण्याच्या त्याच्या हिंमतीची सर्वानीच दाद दिली. आता वरुणने एका व्हिडिओद्वारे सांगितले आहे की, तो कामाविषयी एवढे समपर्ण आणि संघर्ष करणे कुठे शिकला आहे. या व्हिडिओमध्ये वरुणचे पिता डायरेक्टर डेविड धवन आपल्या काळातील चित्रपटांच्या शेड्यूलचा किस्सा वरुणसोबत शेअर करत आहेत. 

 

इंस्टाग्रामवर वरुणने शेअर केला व्हिडीओ... 
वरुणने हा व्हिडीओ शेअर करून लिहिले, ‘आपल्या चित्रपटासाठी डॅडचे शेड्यूल वर्सेस माझे शेड्यूल. मी हार्ड वर्क केवळ यामुळे करू शकतो कारण डॅडने सांगितले की, कसे ते डबल शिफ्टमध्ये अनेकदा 20 तास काम करायचे. त्या काळामध्ये टेक्नीशियंससाठी काही स्ट्रॉन्ग यूनियन नव्हते त्यामुळे चित्रपट असे बनायचे. मी नेहमीच घरातील सर्वात हार्डेस्ट वर्कर बनू इच्छितो पण मला माहित आहे यासाठी मला अजून खूप काही शिकायचे आहे. 

 

वरुणची इंस्टापोस्ट... 

 

 

डबल शिफ्टमध्ये अशाप्रकारे शूटिंग करायचे डेविड धवन... 
व्हिडिओमध्ये डेविड, वरुणशी बोलताना त्याला सांगत आहेत, "ऊटीच्या थंडीमध्ये आम्ही चित्रपट 'शोला और शबनम' चे शूटिंग करत होतो. तिथे आम्ही शाळेच्या लोकेशनवर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शूटिंग करत होतो. त्यानंतर पूर्ण यूनिट एका बंगल्यामध्ये शूटिंगसाठी जायचे आणि रात्री 8 ते सकाळी 4 वाजेपर्यंत पुन्हा शूटिंग व्हायचे. त्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये जाऊन 5 तास आराम करायची आणि आणि पुन्हा सकाळी 9 ते पाच वाजेपर्यंत शूटिंग होत होते. हे सर्व आम्ही पूर्ण एक महिना केला. ऊटीमध्ये त्यावेळी खूप थंडी पडायची आणि सकाळी 4 वाजेपर्यंत तर अर्धे यूनिट बंगल्यामध्येच झोपायचे. मी सर्वांना उठवून सांगायचो की, हॉटेलमध्ये चला पॅकअप झाले आहे. शेअवतच्या दिवशी तर आम्हाला त्याच बंगल्यात सकाळचे सहा वाजले. मी लायटिंग कारण्यादरम्यान झोपून गेलो. मला उठवले गेले आणि सांगितले की, दिव्याचा शॉट घ्यायचा आहे. सहा वाजता आम्ही तो शॉट पूर्ण केला आणि गाडीमध्ये बसून सरळ एअरपोर्टला गेलो आणि मुंबईला परत आलो. वरुण, तुझे शेड्यूल असे नाही पण याच्या अर्धे आहे.’

बातम्या आणखी आहेत...