आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 वर्षांपूर्वी झाला होता मुलीचा मृत्यू, आता अचानक गायब झाला मृतदेह, कोणालाही लक्षात येत नव्हते यामागचे कारण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - चीनच्या शांक्सी प्रांतात नुकतीच एका टीनएजर तरुणीचा मृतदेह कबरीतून चोरीला गेला. ही चोरी याठिकाणी होणाऱ्या 'घोस्ट मॅरेज'साठी करण्यात आल्याचा संशय आहे. स्थानिक भाषेत अशा प्रकारच्या लग्नाला 'मिन्घुन' म्हटले जाते. चीनमध्ये हजारो वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेनुसार जेव्हा एखाद्या अविवाहित मुलाचा किंवा मुलीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या आत्म्याची शांती कुटुंबाला दुःखांपासून दूर ठेवण्यासाठी त्याचे लग्न डेडबॉडीशी लावले जाते. 


पुढे वाचा, काय आहे ही परंपरा..

बातम्या आणखी आहेत...