आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Debina Banerjee Is Returnig On Tv By Serial 'vish' In A Lead Role, Will Earning Rs 17.50 Lakh Per Month

सीरियल 'विष' ने लीड रोलमध्ये परतली देबिना बॅनर्जी, शोमधून प्रत्येक महिन्याला कमावणार 17.50 लाख रुपये 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जीने नुकतेच अलौकिक शक्तीवर आधारित विष या मालिकेतून पुनरागमन केले. यापूर्वी २०१७ मध्ये आध्यात्मिक मालिका 'संतोषी मां'मध्ये पॉलोमी आईच्या भूमिकेत दिसली होती. देबिनाला या कमबॅक शोसाठी चांगला पैसा मिळत आहे. तिचे मानधन ऐकून तुम्ही चकित व्हाल. 
ऐकले का ? 

 

सेटवरील एका जवळच्या सूत्रांनी सांगितले, "सुरुवातीला देबिना कोणतीही मालिका करू इच्छित नव्हती. तिला जेव्हा विष मालिकेची ऑफर आली तेव्हा तिने स्पष्ट नकार दिला होता. मात्र, तिने ही मालिका करावी, अशी निर्मात्यांची इच्छा होती. त्यामुळे ते देबिनाला मागेल तो पैसा द्यायला तयार झाले. देबिनाला एका दिवसात ७०,००० रुपये मानधन दिले जाते. त्यामुळे एका महिन्याच्या हिशेबाने तिला १८ लाख रुपये मिळतात. देबिनाचे लग्न झाले असून ती गुरमीत चौधरीची पत्नी आहे. 

बातम्या आणखी आहेत...