आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेलबर्न कसोटी सामन्यात अर्धशतक ठोकणारा मयंक अग्रवाल म्हणाला- 'भावनांवर ताबा ठेवणे माझ्यासाठी अवघड होते'...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न- भारतीय क्रिकेटपटू मयंक अग्रवाल म्हणाला, 'भारतीय संघाच्या डेब्यू मॅचमध्ये खेळणे माझे स्वप्न होते आणि आज ते पूर्ण झाले. याक्षणी माझ्यासाठी माझ्या भावनांवर नियंत्रण ताबा ठेवणे अवघड होते.'


भारतीय कसोटी संघाची कॅप मिळवणे एक अद्भूत अनुभव- मयंक
> पारीनंतर मंयक म्हणाला- 'भारतीय कसोटी संघाची कॅप मिळवणे हा माझ्यासाठी खुपच आनंददायी अनुभव होता. या महत्त्वाच्या क्षणाला मी आयुष्यभर माझ्या मनात जपून ठेवेन.'    

> तो म्हणाला, 'आज मी आनंद आहे परंतू मला या कसोटी सामन्यात जास्त धावांची खेळी करुन दिवसाच्या शेवटपर्यंत नाबाद रहायचे होते.'   
> मयंक अग्रवालने डेब्यूमध्ये 76 धावांची खेळी केली. त्यासोबतच तो ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर सर्वात अधिक धावांची खेळी करणारा एकमेव क्रिकेटपटू ठरला. त्याने दत्तु फडकर यांचे 71 वर्षे जुने रेकॉर्ड तोडले. दत्तु यांनी 1947 मध्ये सिडनीच्या क्रिकेट मैदानावर 51 धावांची खेळी केली होती.    

> मयंकने 2017-18 मध्ये विजय हजारे ट्रॉफीच्या 8 सामन्यांत 723 धावांची खेळी करुन सचिन तेंडुलकरचे एक रेकॉर्ड तोडले होते. त्याच वर्षी तो रणजीमध्ये सर्वात जास्त धावांची खेळी करणारा एकमेव गोलंदाजही ठरला होता.
   

बातम्या आणखी आहेत...