आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणवीर नव्हे हा तरुण आहे दीपिकाचे पहिले प्रेम, फेमस होताच 10 अभिनेत्री विसरल्या First Love

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: बॉलिवूडचे क्यूट कपल रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नाची तारीख अरेख ठरली आहे. दोघांनी सोशल मीडियावर आपल्या लग्नाचे कार्ड शेअर केले. यानंतर बॉलिवूडमधून आणि चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 14 आणि 15 नोव्हेंबर 2018 ला त्यांच्या लग्नाच्या विधी होणार आहेत. हे दोघं गेल्या 5 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. मात्र रणवीर सिंह पूर्वी अभिनेता रणबीर कपूरसोबत दीपिका रिलेशनशिपमध्ये होती. आणि रणबीर कपूरच दीपिकाच्या आयुष्यात येणारी पहिला व्यक्ती होती, असे सर्वांना माहित आहे. मात्र सत्य काही वेगळेच आहे. रणबीर कपूर नव्हे तर निहार पंड्या याने दीपिकाच्या आयुष्यात पहिली एन्ट्री घेतली होती. दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही होते, अशीही चर्चा होती. दीपिकासोबत ब्रेकअप झाल्यानंतर निहारचे नाव मॉडेल आणि अभिनेत्री गौहर खानसोबत जुळले होते.

 

खरं तर पैसा प्रसिद्धी मिळाल्यानंतर आपल्या पहिल्या प्रियकराला विसरणारी दीपिका एकमेव बॉलिवूड अभिनेत्री नाहीये. अगदी ऐश्वर्या रायपासून ते जॅकलीन फर्नांडिस, अनुष्का शर्मा, आलिया भटसह अनेक अभिनेत्रींना पहिल्या प्रेमाचा विसर पडला आहे.

 

कोण होते बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे पहिले प्रेम, जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...

 

बातम्या आणखी आहेत...