आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या रिसेप्शनमध्ये थिरकली दीपिका पदुकोण तर रणवीर सिंहनेही केला क्रेजी डान्स, INSIDE VIDEO

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणच्या मुंबई रिसेप्शनमध्ये बॉलिवूड स्टार्सने नवीन-जुन्या गाण्यांसोबत डान्स केला. स्वतः दीपिका पदुकोणने  'सारा यहां आहा नाचे-नाचे' वर डान्स केला तर रणवीर सिंहने 'छैंया छैंया' गाण्यावर क्रेजी होऊन डान्स केला. यासोबतच 76 वर्षांच्या अमिताभ बच्चन यांनीही यावेळी डान्स केला. त्यांना  'जुम्मा चुम्मा' आणि 'तैनू मैं लव करदा' सारख्या गाण्यांवर डान्स केला. 

 

रणवीर सिंह रॅपरच्या रुपातही दिसला
रणवीर सिंहने करिश्मा कपूर आणि वरुण धवनसोबत 'टन टनाटन टन-टन टारा'वर डान्स केला. त्याने या दरम्यान तुफान डान्स केला. यासोबतच रॅपरच्या रुपातही दिसला. 14-15 नोव्हेंबरला दीपिका-रणवीरने इटलीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केले. रणवीर-दीपिकाने शनिवारी रात्री बॉलिवूडकरांसाठी रिसेप्शन होस्ट केले होते. हॉटेल ग्रँड हयातमध्ये हे रिसेप्शन होते. यामध्ये बिग बी, शाहरुख खान, रेखा, हेमा मालिनी आणि वरुण धवनसोबतच अनेक मोठ्या कलाकारांनी हजेरी लावली. 

बातम्या आणखी आहेत...