आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Deepika Padukone And Ranveer Singh Wedding Done: Jokes And Memes On Deepveer Viral On Social Deepika Padukone And Ranveer Singh Wedding Done: Jokes And Memes On Deepveer Viral On Social Mediamedia

दीपवीरच्या लग्नावर तयार केले जात आहेत विविध जोक्स, रणबीर कपूरला यूजर्स म्हणत आहेत 'जली न तेरी, जली न...'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह साताजन्माच्या गाठीत अडकले आहे. 14 नोव्हेंबरला त्यांनी कोंकणी पध्दतीने लग्न केले. पण या कपलचा एकही फोटो अजून समोर आलेला नाही. कपलची एक झलक पाहण्यासाठी चाहते वाट पाहत आहेत. आता सोशल मीडियावर चाहते विविध प्रकारचे जोक्स बनवत आहेत. सोशल मीडियावर दोघांविषयी अनेक जोक्स आणि मीम्स शेअर केले जात आहेत.


कपलवर शेअर केले जात आहेत असे जोक्स 
- एका यूजरने अक्षय कुमारचा हसतानाचा फोटो शेअर करत लिहिले की, "रणवीर आणि दीपिकाचे लग्न झाले आहे, रणबीर कपूरला सर्व म्हणत आहेत जली न-तेरी जली न"
- तर एका यूजरने मीम शेअर केले - "रणवीर म्हणजेच अलाउद्दीन खिल्जीच्या लग्नाने सर्वात जास्त जिम सर्भ म्हणजे मलिक कफूर दुःखी आहे." पद्मावत चित्रपटात मलिक कपूरला अलाउद्दीन खिल्जीचा मेल लव्हर दाखवण्यात आले होते.
- तर रणवीरचा 'ऐ दिल है मुश्किल'मधील 'चन्ना मेरेया'चा लूक शेअर करुन यूजर्स खिल्ली उडवत आहेत. फोटोमध्ये पाहा यूजर कशा प्रकारे बनवत आहेत लग्नाचे मीम्स 

 

कपलला सर्वात पहिले प्रोड्यूसर-डायरेक्टर करण जोहरने शुभेच्छा दिल्या 
- बॉलिवूडमध्ये सर्वात पहिले करण जोहरने नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने लिहिले, "खरंच स्टनिंग, गॉर्जियस आणि सुंदर कपल. दृष्ट काढून घ्या. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह अभिनंदन. दोघांना खुप प्रेम" विशेष म्हणजे कतरिना कैफ आणि वरुण धवन 'कॉफी विद करण'मध्ये पोहोचले, तेव्हा करणने खुलासा केला की, त्याला लग्नात बोलावण्यात आले नाही.
- करण जोहरनंतर 'एयरलिफ्ट' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या निम्रत कौरने दीपवीरला शुभेच्छा दिल्या. तिने लिहिले की, "दीपिका आणि रणवीरला खुप खुप शुभेच्छा."
- सिमी ग्रेवालने लिहिले, "प्रिय रणवीर आणि दीपिका नवीन आयुष्याच्या सुरुवातीसाठी तुम्हाला खुप शुभेच्छा. एकमेकांसोबत नेहमी आनंदी राहा. खुप प्रेम, खुश राहा. रणवीर आता तु अजून काही मागू शकत नाही, कारण प्रिंसेस तुझी झाली आहे."

 

 

बातम्या आणखी आहेत...